पोलीस भरती सराव पेपर 464
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 464
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 464
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsडायबिटीस ( मधुमेह ) विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखाण्याचा सोडा म्हणजे काय ? योग्य पर्याय निवडा
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदहशतवादाशी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsशेतकर्याचा आसूड’ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपोलीस दलातील हुद्यानुसार खालीलपैकी कोणता चढता क्रम बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमानवी पेशी मध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका रांगेत उदयचा नंबर दोन्ही बाजूकडून 16 वा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsवाहन चालकासाठी व्यावहारिक अर्थाने वापरली जाणारी ‘Two second rule’ ही संकल्पना खलीलपैकी काय दर्शविते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शविते ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात. तर दुपारी बारा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत एकूण किती टोल वाजतील ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsधावण्याच्या शर्यतीत राजुच्या पुढे पाच स्पर्धक होते. किशोर राजू च्या मागे तिसरा होता. किशोर चा शेवटून सहावा क्रमांक असेल तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती होते ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर जातो तेथून पूर्वकडे वळून 6 मीटर चालतो. तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळून 12 मीटर चालतो तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर पोहोचला असेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका नळातून एका सेकंदात 25 मिलीलिटर पाणी पडते. तर त्याच नळातून (अडीच तासात किती लिटर पाणी पडेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsराम व श्याम दोघे विरुद्ध दिशेने एकमेकांकडे येत आहेत. राम हा 30 मीटर प्रति मिनिट या वेगाने तर शाम हा 40 मीटर प्रति मिनिट या वेगाने येत आहेत. दोघे 10 मिनिटानंतर एकमेकांना भेटतात तर दोघांमधील सुरुवातीचे अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपाच बगळे,पाच मासे, पाच मिनिटात खातात. तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points(600+80 ÷ 2 – 10 x8) = ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points9800 रुपये चौघांमध्ये 2:3:4:5 या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका जनावराच्या कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकर्या आहेत. त्या कळपात एकूण 34 जनावरे असतील तर त्या कळपात बकरे किती ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsआज रोजी राजू सुनिल व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहेत तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरोज किती होती ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsDICTIONARY हा शब्द 1234256789 असा लिहिला जात असेल तर
ORDINARY हा शब्द कसा लिहिला जाईल ?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsरिंकू टींकू पेक्षा तीन वर्षांनी लहान आहे त्यांच्या वयाचा गुणाकार 180 असेल तर त्यांची अनुक्रमे आजची वय काढा.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents