पोलीस भरती सराव पेपर 465
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 465
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 465
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points110 मीटर लांबीची ट्रेन ताशी 132 किलोमीटर वेगाने धावत आहे. तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्यासाठी त्या ट्रेन ला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 660 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएक वस्तू 9000 रुपयांना विकली असता शेकडा 10 तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points3 वाजून 40 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsदीपक दक्षिणेकडे गेला नंतर दोनदा त्याच्या डावीकडे वळाला, नंतर उजवीकडे वळून चालू लागला तर दीपक कोणत्या दिशेला जात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकार व मोटरसायकल वाहनाच्या नोंदणीची काल मर्यादा किती असते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमालवाहतूक वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान वयाची अट किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसमोरील वाहनाला ओलांडून पुढे जाताना (ओव्हरटेक) कोणत्या बाजूने ओलांडावे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमालवाहतुकीचे वाहन कशा प्रकारे ओळखता येईल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsआभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. अलंकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालील पाच वाक्यांचा क्रम सुधारून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा.
1. शिक्षक वर्गात शिकत होते.
2. वर्गात एकच हशा पिकला.
3. मंगेश मात्र पंगत होता.
4. शेवटी तो पोरू लागला.
5. वर्ग रंगून गेला होता.Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsशाब्बास तुमच्या संघाने आज सामना जिंकला’ या वाक्यातील कर्म ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसंयुक्त स्वर म्हणजे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsविधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदेवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजगन्नाथ’ शब्दाचा विग्रह असा होईल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsकळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे’ या वाक्यातील कळसुबाई हे ———– आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘चांदणी’ या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसत्य असत्य व बुद्धीला स्मरून या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसिंहाचे ओरडणे’ खालीलपैकी कोणत्या शब्दाने दाखवितात?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या विभक्तीचा प्रकार ओळखा.
– विद्यार्थ्यानो पेपर दोन तासात सोडवा. ,
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपुढील पर्यायातून ‘पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे’ या अर्थाची योग्य म्हण शोधा.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents