पोलीस भरती सराव पेपर 163 (100 Marks) Solve Now
पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 163 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 163 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsएक पाण्याची टाकी ३ मी. लांब, २ मी. रुंद आणि १ मी. खोल आहे. त्यामध्ये किती लिटर पाणी मावते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsमुलांच्या ओळीमध्ये राजेश हा डाव्या टोकापासून सहावा आहे आणि विक्रम हा उजव्या टोकापासून दहावा आहे. जर राजेश आणि विक्रम यांच्या दरम्यान आठ मुलं असतील, तर ओळीमध्ये किती मुलं आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsदोन लाख चार हजार तीनशे अडीतीस’ उलट लिहिल्यास, हजाराव्या स्थानी कोणती संख्या असेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsआज पाऊस पडेल याची संभाव्यता 0.५५ आहे. तर मग आज पाऊस न पडण्याची संभाव्यता काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsजास्तीत जास्त किती विद्यार्थ्यांमध्ये १७५ केळी आणि १०५ संत्री समान वाटली जाऊ शकतात?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsमहाराष्ट्राचे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द सिद्ध या गटात मोडत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणते उदाहरण हे स्वरसंधीचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsपुढीलपैकी अंशाभ्यस्त शब्द समूह कोणता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsघेईघेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. अधोरेखित शब्दाचा प्रकार पुढीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsख, झू, फ्, स् व्यंजनांना…………असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points‘जगा पण माणसासारखे!’ या वाक्यातील प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsखालीलपैकी बहुव्रीहि समास नसलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsकाल रात्री म्हणे गारा पडल्या’ अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points‘त्याची मती कुंठीत झाली.’ अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsमनुष्य मर्त्य आहे’ या वाक्यातील ‘उद्देश्य’ आणि ‘विधेय’ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsसव्यापसव्य करणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsकथाकाराने या कथेची सुरुवात छान केली आहे. पण पुढे मात्र ती जमली नाही. अधोरेखित वाक्य समुहासाठी योग्य वाक्प्रचार निवडा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points‘मुख कमळासारखे सुंदर आहे’ या वाक्यातील उपमान कोणते ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsस्पष्ट अनुस्वार असलेले अक्षर…….असते.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsप्रज्ञाच्या आठवणीने आईचे डोळे पाणावले’ या वाक्यातील ‘पाणावले’ शब्दाचे क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsवडिलार्जित’ या शब्दाच्या विरुद्धार्थी असलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsएकत्रित कुटुंबात असलेल्या वर्षाला कामाचा सदान्कदा कंटाळा असतो.’ या वाक्यासाठी खालील लागू असलेल्या योग्य म्हणीचा पर्याय लिहा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsज्याची श्रद्धा नसते त्याच्यापासून परमेश्वर दूर असतो’ या वाक्यासाठी खाली दिलेल्या योग्य त्या म्हणीचा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsतत्पुरुष समासाचे वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत TAPE हा शब्द DOZS असा लिहिल्यास YEAR कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 points२ : १२ :: ३० : ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsजर 2X %=D 3Y = 4Z तर X : Y : Z = ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsएक संख्या ४५ टक्क्यांनी वाढविली तेव्हा तिची किंमत ११६ होते, तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points९, 0, ४, १, ६ या अंकांमधून किती ५ अंकी संख्या तयार करता येईल, ज्यामध्ये ० हा दशकस्थानी असेल? (सर्व आकडे वापरणे आवश्यक आहे)
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsजर PICTURE चा सांकेतिक शब्द CIPTERU असा बनवला जात असेल तर MIXTURE चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsवेगळा बाहेर काढा: २२, २३, ४४, ५७, ६६, ७७
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsखूप उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरास आकाश काळे दिसते, कारण……………..
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsभारतातील सर्वाधिक लांबीची उपनदी म्हणून कोणती नदी ओळखली जाते?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsओझोनचा थर विरळ होण्याचे मुख्य कारण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू हा आहे.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsपाणी सोडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 points‘श्रेयस्कर’ शब्दाची संधी विच्छेद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points‘हिरण्यगर्भः’ शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsबाबा आमटे कोणत्या रोगाने पीडित लोकांच्या पुनर्वसनाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsA हा C पेक्षा लहान असलेल्या B पेक्षा उंच आहे. D हा E पेक्षा उंच आहे पण B पेक्षा लहान आहे. C हा A पेक्षा लहान आहे. सर्वात उंच कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsघरचं झालं थोडं, व्याह्यानं धाडलं घोड या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points‘बांगडी फुटणे’ या शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 points‘आम्ही गहू खातो’ या वाक्यातील ‘शब्दशक्ती’ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsजे शब्द इतर शब्दांपासून उत्पन्न झालेले नसतात अशा शब्दांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsखालीलपैकी देशी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsएक गाडी ६ तासात २१० किमी अंतर जाते, तर त्याच वेगाने १० तासात किती अंतर जाईल?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsगटातील अयोग्य संख्या शोधा. १४, २३, ३२, ४१, ५०, ५९
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsराहूलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या आहे. राहूलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा ५ वर्षांनी कमी आहे. राहुलचे आजचे वय १३ वर्षे असल्यास, राहूलच्या जन्मावेळी त्याच्या आईचे वय किती होते?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsजर A = E, B = F आणि C = G तर GO AHEAD चे सांकेतिक रूप तुम्ही कसे कराल ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsएका माणूस १५ किमी. दक्षिणेकडे चालतो आणि नंतर उजवीकडे वळतो. नंतर ७ किमी चालल्यानंतर तो डावीकडे वळतो आणि १ किमी चालतो. आता त्याच्या आरंभ स्थळापासून तो कोणत्या दिशेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsअ’ आणि ‘ब’ हे दोन स्थानक ज्यांच्यामध्ये ३२० मैल अंतर आहे. रेल्वे एका निश्चित वेळेत ‘अ’ पासून सुरु होते आणि ‘ब’ च्या दिशेने ७० मैल प्रति तास या प्रमाणे सुरु होते. दोन तासांनी दुसरी रेल्वे ‘ब’ पासून सुरु होते आणि ‘अ’ च्या दिशेने २० मैल प्रती तास प्रवास करते. त्या कोणत्या वेळेला भेटतील?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 points१ मीटर कापडाची किंमत रु. १२० आहे, शर्टाला १३ मीटर कापड लागते. प्रति शर्ट शिवणाचे शुल्क रु. ३५ आहे. ५ शर्टासाठी किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsसंख्यांची सरासरी २५ आहे. जर प्रत्येक संख्या १५ ने वाढवली, तर संख्येची नवीन सरासरी काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsएका गावाने त्यांच्या १२% शेळ्या पूरामध्ये गमावल्या आणि राहिलेल्या ५% आजाराने गमावल्या. जर आता तेथे फक्त ८३६० शेळ्या राहिल्या असतील, तर शेळ्यांची मूळ संख्या काय होती ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 points२०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील सगळ्यात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsलोकसभेची सगळ्यात दीर्घकाळ सभापती राहिलेली व्यक्ती कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsप्राणी त्यांच्या ज्या नैसर्गिक अधिवासामध्ये सुरक्षित असतात. त्यास म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsखालील ग्रहांपैकी एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याकरिता सगळ्यात जास्त वेळ घेणारा ग्रह कोणता?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsखालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsखालीलपैकी कोणी १८१५ साली आत्मीय सभेची स्थापना केली?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 points३१ डिसेंबर १८०२ साली ब्रिटीशांसोबत झालेला वसईचा तह……………..यांनी केला होता.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsभारताच्या पश्चिमी भागामध्ये कोणत्या प्रसिद्ध खेहाला हतुतु म्हणूनही जाणले जाते?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsसध्या भारतातील स्वदेशांतर्गतची सर्वात मोठी प्रवासी विमान वाहतूक कंपनी कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsनॅशनल कॉन्फरन्स कोणत्या राज्यातील राजकीय पक्ष आहे ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsभारताच्या संविधानाची मूळ प्रत इंग्रजीमध्ये द्वारा हस्तलिखित करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 points२०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी हिंदू धर्माची लोकसंख्या………. टक्के आहे.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsट्रेन प्लॅटफॉर्मवरुन ३६ सेकंदामध्ये आणि प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या व्यक्तीला २० सेकंदात ओलांडते. जर ट्रेनचा वेग ६३ किमी प्रति तास असेल, तर प्लॅटफॉर्मची लांबी काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points९० च्या २०% – ५/२० + १.२५ = …..
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsअ, ब आणि क यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsएका मैदानात पुरूष खेळाडू आणि महिला खेळाडू यांचे गुणोत्तर 4:1 आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या एकूण खेळाडू संख्या दर्शवू शकेल?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsमुंबईहून नागपुरला जाणाऱ्या दोन गाड्यांपैकी ताशी 60 किमी. वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7.30 वा. सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 किमी. वेगाने सकाळी 8.30 वा. सुटली तर त्या एकमेकीस किती वाजता भेटतील?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 points15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पुर्ण करतात, तेच काम 16 मजुर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsमुलगी व आई यांच्या पाच वर्षापुर्वीच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते, परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2:5 होईल तरी मुलीचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsसेवानिवृत्त सैनिकांनी चालविलेली एकमेव सहकारी बँक राज्यात खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsखालील शास्त्रज्ञांपैकी कुणास ‘बर्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsजागतिक व्यापार संघटना …………… करारानंतर स्थापन झाली.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsसाखर उदयोगात……… …. हे इंधन म्हणून वापरले जाते.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsलोह आणि पोलाद उदयोगधंदे…………….. च्या जवळ स्थापन होतात.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsबिमस्टेक या संघटनेचा खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsसन २०१९ चे महाराष्ट्र शासनाचे ५६ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहब्यात सर्वोत्कृष्ट ठरलेला मराठी चित्रपट कोणता?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तुंना स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्याला ………..म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शहरात बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय स्थित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsरामचरितमानसची रचना यांनी केली?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsखालीलपैकी कुणाला नोबेल पारितोषिक मिळाले नाही?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाची ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ ही कशाशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsभौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव सांगा.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या गुहांना, प्रसिद्ध दिगंबर जैन तीर्थ, ‘सिद्धक्षेत्र म्हणून ओळखले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsभारतात राष्ट्रीय सेना दिवस कधी साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsवाक्यरचनेच्या पहिल्या भागात ज्याच्या विषयी आपण बोलतो त्यास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द आकाश आणि कपडा या दोन्ही शब्दांचा पर्यायवाची शब्द आहे ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsताई घरी एकटी असल्यामुळे सारे काम तिलाच करावे लागले.’ या वाक्यात कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ दडलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते त्यास ….. वाक्य म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsपळून जाणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsउताणा’ या शब्दाचा पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsखालील वाक्य रचनेचा प्रकार सांगा ‘जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल.’
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsहुजुर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsपोर्तुगीजांकडून ‘हुंडा’ म्हणून ब्रिटिशांनी कोणते भारतीय शहर मिळवले?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsमहाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्रिवेणी संगमात येवून वारुणी आणि थारुणी नद्यांना मिळणारी नदीचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsसंसर्गाविरुद्ध उपाययोजना करण्यासाठी आपल्या शरीराची कोणती प्रणाली सक्रीय होते?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
पोलीस भरती सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
Table of Contents