पोलीस भरती सराव पेपर 292 (100 Marks)
पोलीस भरती सराव पेपर
पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 292 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 292 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात……. या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsस्टीफन विल्हाईट (Stephen Earl Wilhite) या अमेरिकन संकणक अभियंत्याचे नुकतेच निधन झाले त्यांना _______ म्हणून ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsमार्च 2022 मध्ये जागतिक बँकेने (World Bank) जगातील ‘पहिले वन्यजीव रोखे’ (WCB : Wildlife Conservation Bond) जारी केले ______
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsमहाराष्ट्राची राजधानी व उपराजधानी (मुंबई-नागपूर) यांना जोडणारा नियोजित आठ पदरी द्रुतगती ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ ________ लांबीचा असणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsशाहू छत्रपतींनी सर्व जातीधर्मातील विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या पहिल्या वसतिगृहाचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र.के. अत्रे यांनी कोणते दैनिक सुरु केले होते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsभारतातील पहिली रेल्वे…………. ते ….. या ठिकाणी धावली.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points……….यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points…………… हे भारतीय राष्ट्रीय सभेमधील जहालवादी नेते नव्हते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचा उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील…………हे सर्वात उंच शिखर आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsएका बॅगेमध्ये जेवढे चौकोनी पुढ्ठे आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोणी पुढ्ठे आहेत. त्या सर्वांचे कोन एकत्र मोजले तेव्हा १८० झाले, तर बँगमध्ये एकुण किती त्रिकोणी पुढ्ठे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsएक प्रवासी रेल्वे गाडीतून ‘अ’ या ठिकाणाहून सायंकाळी पाच वाजता निघून रात्री दहा वाजता ‘व’ या ठिकाणी पोहोचतो. ‘ब’ या ठिकाणापासून ‘अ’ या ठिकाणी जाण्यासाठी दिवसभरात दर तासाला, उदाहरणार्थ ५.३०, ६.३०, ७.३० इत्यादी प्रमाणे गाड्या सुटतात. या सर्व गाड्यांचा वेग सारखाच असेल, तर प्रवासी ‘ब’ या ठिकाणी पोहोचपर्यंत त्याला अशा जितक्या गाड्या ओलांडतील ती संख्या दर्शविणार्या पर्यायाची निवड करा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsसुरेश, महेश व राहुल यांनी एकूण रु. ५७८० भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये सुरेशने महेशच्या तुलनेत १०% रक्कम जास्त व महेशने राहुलपेक्षा १०% कमी रक्कम गुंतविली. तर राहुलने किती रक्कम गुंतविली होती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsएका फलंदाजाने १२ डावांमध्ये सरासरी काही धावा काढल्या. १३ व्या डावात त्याने ६४ धावा काढल्यामुळे त्याची सरासरी धावसंख्या २ ने कमी झाली. तर १३ व्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsदोन संख्यांचा मसावि आणि लसावि अनुक्रमे ६ व ७२ आहे. जर दोन संख्यांचे गुणोत्तर ३:४ आहे तर त्या दोन संख्यातील लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsचार क्रमागत विषम संख्यांची बेरीज ४८ आहे.. तर त्या संख्यांच्या वर्गांची बेंरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsकिंमत काढा. √28-5-√12 =
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsकिंमत काढा. 1/148×384 1/384×236 1/148×236 + = ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points१ जानेवारी २०१८ ला सोमवार होता तर १ एप्रिल २०१८ ला ………. वार होता.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsसमांतरभुज चौकोनाच्या दोन असमांतर भुजा २५ सेमी व ६० सेमी असून एका कर्णाचि माप ६५ सेमी. आहे, तर समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsएका ठराविक रकमेवर ४ वर्षांसाठी दसादशे रु. १० दराने सरळव्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक रु. १२८२ आहे, तर मुद्दल किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points१२३४A६ ला १८ ने पूर्ण भाग जात असेल तर A ची किंमत………….
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points८ बाजू असलेल्या बहुभुजाचे नाव आहे…………
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsविभाजनानंतर आंध्रप्रदेशाची राजधानी अमरावती………….. सारखी बनविली जाणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsभेटेन नऊ महिन्यांनी’ ही कविता पुढीलपैकी कोणत्या कवीने चौरी चौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्याला उद्देशून लिहिली होती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsसर्वसाधारण (निरोगी) मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा (डी.डी.व्ही.) किती असतो?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsचष्म्यांचे भिंग……………… यापासून बनवतात
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsA हा एक काम ४ तासात पूर्ण करतो. तेच काम B आणि C दोन्ही एकत्र मिळून ३ तासात पूर्ण करतात. A आणि C दोन्ही मिळून ते काम २ तासात पूर्ण करतात. तर एकटा B ते काम किती तासात पूर्ण करतो?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या ओळखा. १२0, ९९ ८०, ६३, ४८, ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsपुढील क्रम पूर्ण करा. __aba__ba_ab
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत SIGHT ला FUTUG असे लिहिले जाते, त्याच भाषेत REVEAL या शब्दाला कसे लिहिले जाणार?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsएका परीक्षेत प्रत्येक योग्य उत्तराकरिता ४ गुण मिळतात, तर प्रत्येकं चुकीच्या उत्तराकरिता १ गुण वजा होतो. एका विद्यार्थ्याने एकूण ६० प्रश्न सोडवून १३० गुणाची कमाई केली, तर त्या विद्यार्थ्याने अचूक/योग्य सोडविलेल्या प्रश्नांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsकाही घोडे आणि तेवढेच माणसे एका प्रवासाला निघालेले आहेत, त्यापैकी निम्मी माणसे घोड्यावरं बसून आहेत तर उरलेले पायी चालत आहेत. अशावेळी जमिनीवर एकुण पायांची संख्या ही ७० असताना त्या समूहात एकुण किती घोडे आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsखाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा:
३, ९, २७, ८१, २४९Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsदुधाने ओठ पोळले ………हि म्हण पूर्ण करा
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsधारा + उष्ण या शब्दांची संधी होईल.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsपृथ्वी सूर्याभोवती फिरते’ या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येरवडा तुरुंग स्थित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points‘खाल्ला होता’ या संयुक्त क्रियापदावरुन काळाचा कोणता प्रकार आहे ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या तारखेला दांडी यात्रा निघाली होती?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsएकाचवेळी दोन फाशे फेकल्यास, बेरीज २ येण्याची संभाव्यता काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा: ११, १३, १७, १९, …….., २५, २९
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsदेशांमधील लोकसभा मतदारसंघांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र………..आहे.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsदात कोरून पोट भरत नाही’ या म्हणीचा नेमका अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द ‘तरबेज’ शब्दाचा पर्यायवाची शब्द नाही आहे.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsअडेलतट्ट’ अचूक अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या कोणत्या भागाला पूर्वी ‘बेरार’ म्हणून ओळखले जात होते?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 points१४०० च्या ३५% + ३२०० च्या १४% = ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsजर मागून लिहिले गेले, तर ‘तीन हजार सातशे बावन्न’ ही संख्या कशी लिहिली जाईल?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsसेनादलाचे मेडिकल कॉलेज (द आम्र्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज) महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsवेगळा बाहेर काढा : २१, ३९, ५१ ६३, ८३
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsयोग्य अक्षर/अक्षरे समूह निवडून श्रृंखला पूर्ण करा. abc_d_bc_d_b_cdaab
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsजर दोन चौकोनांचे कर्ण १:३ गुणोत्तरामध्ये असतील, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsज्या वाक्यात कर्म नसते त्या वाक्याला प्रयोग म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsखाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा:
३, ९, २७, ८१, २४९Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsचौथ आणि सरदेशमुखी हे मराठा साम्राज्यादरम्यानचे…………. होते.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsसरासरी काढा. 44, 91, 11, 55, 66, 39
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsजर ROHIT चा सांकेतिक शब्द SPIJU असा बनवला जात असेल तर MOHIT चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsराजीवला वर्गामध्ये अग्रस्थानापासून सहावी आणि शेवटून एक्केचाळीसावी श्रेणी मिळाली वर्गामध्ये किती विद्यार्थी होते?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 points४/५ आणि ५/६ च्या मध्ये खालीलपैकी काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 points१६ मुलांच्या ओळीमध्ये, जेव्हा गिरीष डावीकडे दोन स्थान सरकला, तेव्हा तो डाव्या वा बनतो. त्याचे उजवीकडून सुरुवातीचे स्थान काय होते.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsउच्छिष्ट’ या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोटशब्दांनी केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsपतीस मृत्यु येणे, विधवा होण’ या अर्थाचा पुढीलपैकी वाक्प्रचार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsनातवाची बायको’ या विग्रहाचा नेमका सामासिक शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsA आणि B च्या वयांचा गुणाकार 21 आहे. जर A आणि B च्या वयामधील फरक 4 असेल तर A वय काढा.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsकूपमंडूक या आलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या सुप्रसिद्ध मराठी व्यक्तीचा जन्म मध्यप्रदेशमध्ये झाला होता ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियम कुठे स्थित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsखानदेश हा भूभाग कोणत्या नदीच्या दरीने आच्छादलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsभारता छोडो हा ब्रिटीशांना भारत सोडून जाण्याचा निर्वाणीचा इशारा महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून दिला गेला?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsमुलांच्या रकान्यात रिचर्ड हा पुढून पंधरावा आहे. त्याच्या पुढे असलेल्या मुलांच्या तिप्पट मुले त्याच्या मागे आहेत. रकान्याच्या मागच्या टोकाकडून रिचर्ड आणि सातव्या मुलाच्यामध्ये किती मुलं आहेत?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsमहाराष्ट्रातील घारापुरी हे ठिकाण या नावाने प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points९ व्यक्तीच्या स्टाफच्या मासिक पगाराची सरासरी रु. २४५० आहे. रु. २६५० पगार असलेला स्टाफ मधील ऐक व्यक्तीचे ट्रान्सफर झाले. स्टाफमधील उर्वरीत ८ व्यक्तींचा सरासरी पगार काढा.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsनोबेल पारितोषिक मिळालेले पहिले भारतीय कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsभारतातील कोणत्या राज्याची किनारपट्टी सगळ्यात मोठी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsगुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे’ या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsपुढीलपैकी ……………हा शब्द प्रत्ययसाधित आहे. त्यागी, पथिक, पुजारी, उडी
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द ‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? भ्रमर, अली, मिलिंद, मधुप
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsचुकीचा गट ओळखा :
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsपाट’ या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा:
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 points…………हा शब्द सामासिक शब्द नाही.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 points……….हा शब्द तद्भव आहे.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsअधोरेखित क्रियापदांचा प्रकार ओळखाः
1)मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले.
२) उजाडले तेव्हा सकाळचे सहा वाजले होते.Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsनकारार्थी वाक्याला असेही म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsपुढीलपैकी विधानात्मक वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 points‘पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात.’ या वाक्यातील उद्देश्यविस्तारक कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsजगातील सर्वात प्राचीन संग्रहालय…………. या शहराचे उत्खनन करताना सापडले.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsमथुरा शिल्पशैली ………..काळात उदयाला आली.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsभारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र …………यांनी सुरु केले.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsशालेय वयातच क्रीडानैपुण्य मिळवून आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या दुसर्या ‘खेलो इंडिया युथ गेम्स’ ही स्पर्धा जानेवारी २०१९ मध्ये ……. याठिकाणी पार पडली.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 points३/५ आणि ४/५ च्या मध्ये खालीलपैकी काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsवेगळा बाहेर काढा. ४५, ९९, १०९, १२६, २०७
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsदिलेल्या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा. ‘भावनिक जीवन जास्त दिवस टिकणारे नसते.’
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsदुधाने ओठ पोळले ………हि म्हण पूर्ण करा
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points‘संगमेश्वर’ म्हणूनही जाणल्या जाणाऱ्या कोणत्या मंदिरामध्ये, औरंगझेबाद्वारे संभाजींना अटक करुन मग ठार मारण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsमुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदराला पुर्वी म्हणून जाणले जात होते.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsएका दुकानदाराने त्याच्या मालाची किंमत मूळ किंमतीपेक्षा ४०% अधिक ठरवली आणि त्याने या किमतीवर २०% सवलत दिली, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsखालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा नृत्य प्रकार नाही?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsयोग्य अक्षर/अक्षरे समूह निवडून श्रृंखला पूर्ण करा: -bcabc_bcabc_bcabc_bc
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
Table of Contents