Police Bharti Question Paper 135 | Solve Now
Police Bharti Question Paper 135
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Police Bharti Question Paper|पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 135 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 135 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअंतरराष्ट्रीय टी –२० क्रिकेट मध्ये सूर्यकुमार यादव ने एकुण किती शतके करण्याचा विक्रम केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकसोटी क्रिकेट च्या इतिहासात पहिल्या दिवशी ४०० धावा करणारा भारतीय महीला क्रिकेट संघ कितव्या क्रमांकाचा संघ ठरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकेंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादी नुसार कोणते राज्य विदेशी गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsगेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्र राज्यात एकुण किती कोटी रुपये विदेशी गुंतवणूक आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकोणत्या वाहन उत्पादक कंपनीने सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन उभारले आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsऑडी या वाहन उत्पादक कंपनीने कोठे देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन उभारले आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsहिमोग्लोबीन कशाचे वहन करते ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsश्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपोलीओ हा रोग कशामुळे होतो ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsबंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsइ.स.1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा …… याने केली.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsहोमरूल आंदोलन (1916-18) भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या ……. कालखंडात सुरू झाले.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहाराष्ट्रात होमरूल लीगची चळवळ …… . यांनी सुरू केली.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसप्टेंबर 1916 मध्ये, ‘होमरूल लीग’ ची स्थापना ………. यांनी केली.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsअहमदाबाद मिल संप’ घटना यांच्याशी संबंधित होती.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमहात्मा गांधींच्या भारतातील प्रारंभीच्या आंदोलनांचा कालक्रम लावा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसध्या चर्चेत असलेला कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प देशातील कोणत्या राज्य सरकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsतेलंगना सरकारणे कालेश्वरम सिंचन प्रकल्पा अंतर्गत मेडागेट्टा धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसामान्यनामाचे अनेकवचन होते. हे विधान.. आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कृतिदर्शक भाववाचक नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी सामान्यनाम कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points“माकड” झाडावर चढते. या वाक्यातील नामाचा प्रकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढील नामाचा प्रकार ओळखा, नम्रता
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमानवाच्या शरिरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य रोग नाही ?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
Table of Contents