Police Bharti Question Paper 191 | Solve Now
Police Bharti Question Paper 191
Police Bharti Question Paper|पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
पोलीस भरती सराव पेपर 191 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
thanks for being a part
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
कोणत्या देशाच्या राष्ट्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लाई चिंग ते विजयी झाले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
तैवान देशातील राष्ट्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाने विजय मिळवला आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
तैवान देशाच्या राष्ट्रअध्यक्षपदाच्या निवडणूकीत डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष कितव्यंदा विजयी झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
कोणत्या राज्याच्या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी कोरल सापाची नवीन प्रजाती शोधून काढली आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
डॉ.प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
डॉ. प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक होत्या?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
पुढील वाक्यातील नामाचा प्रकार ओळखा. “सुधा” सामना जिंकली.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
त्याच्या प्रत्येक वाक्यात “आणि” चा वापर असतो. या वाक्यातील नामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
`हुशारी’ या नामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
ताजमहल या नामाचा प्रकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
गरिबी हा कोणत्या भाववाचक नामाचा प्रकार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
खालीलपैकी गुणदर्शक भाववाचक नामाचे उदाहरण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
आधुनिक आवर्तसारणी कशावर आधारित आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
मूलद्रव्यांची समस्थानिके म्हणजे .
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य . हे आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
खालीलपैकी कोणत्या मुलद्रव्यांच्या जोडीत ‘डायगोनल रिलेशनशिप’ असते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
काष्ठजन्य अल्कोहोल म्हणजेच
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
हिंदुस्थान शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना भारत सरकारने २०२२ मध्ये कोणता पुरस्कार देऊन सन्मानित केले होते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नव्हता?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ प्रभा अत्रे यांना कोणत्या वर्षी भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या राज्य सरकारने कालिदास सन्मान पुरस्काराने सन्मानित केले होते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना २०२३ मध्ये कोणत्या पुरस्कार प्रदान करण्यात आला होता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ कितव्या स्थानावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
२०२३ चा मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
Correct
Incorrect