Police Bharti Question Paper 199 | Solve Now
Police Bharti Question Paper 199
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Police Bharti Question Paper|पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 199 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 199 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsआशियाई नेमबाजी स्पर्धा २०२४ कोणत्या देशात पार पडली आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsआशियाई नेमबाजी स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsइंडोनेशिया मध्ये पार पडलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताने सर्वाधिक किती पदके जिंकली?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsगांधी ए लाईफ इन थ्री कॅम्पेंन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतीय शेअर बाजारात जुन २०२२ नंतर सर्वात मोठी किती टक्के म्हणजेच १६२८ अंकांनी घसरण झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने कोणत्या देशाच्या एबीआयएन बेव्ह कंपनी सोबत राज्यात गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगात २०२२ मध्ये किती अब्ज लोकांनी तंबाखूचे सेवन केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsप्रथिनांचा सर्वोत्कृष्ठ स्त्रोत कोणता आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमानवी त्वचेचा रंग कशामुळे स्पष्ट होतो
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsविंचू हा प्राणी कोणत्या संघात मोडतो ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsशिरा……रक्त……. ..कडून….कडे नेतात ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsस्वादुपिंड ग्रंथीचे कार्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsशरिराची झीज कशामुळे भरुन निघते ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकेवलप्रयोगी अव्यय अविकारी असतात.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsठिक या शब्दातून भावना…… व्यक्त होते.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमी “बापडा” काय बोलणार! अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsबरका, आता, जळलं मेल ही आहेत……. प्रकारची केवलप्रयोगी अव्यय आहेत .
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकेवलप्रयोगी अव्यय…. असतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsबापडा, बेटे, म्हणे ही……… प्रकारची केवलप्रयोगी अव्यये आहेत.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points“द बाँबे असोसिएशन” चे पहिले चिटणीस कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमराठवाड्यातील पाथ्री गावचे देवीदास कांबळे हे. ……….. चे पुढारी होते.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली पुण्यात ‘सार्वजनिक सभेची’ स्थापना करण्यात आली होती ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसंपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsइ.स. 1906 च्या कोलकाता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
Table of Contents