Police Bharti Question Paper 300 | Solve Now
Police Bharti Question Paper | पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Police Bharti Question Paper | पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 300 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 300 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsइंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsस्वच्छ भारत अभियानाला किती वर्ष पूर्ण झाले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकोणत्या समाजासाठी महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्र(वनार्टी) ही स्वायत संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsआयफा अवॉर्ड २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य सरकारने आर्य वैश्य समाजासाठी कोणते अर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपुढे दिलेल्या सर्वनामांपैकी कोणती सर्वनामे लिंगाप्रमाणे बदलतात?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमी: आम्ही:: तीने:……?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points“आम्ही” सकाळी फिरायला जातो. अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsअ) सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग, वचन अशी ओळख असते.
ब) सर्वनामाचे लिंग अथवा वचनातील रूप ते ज्या नामाच्या जागी येते त्यावरून निश्चित होते.
या दोन्ही वाक्याचा विचार करून पर्याय निवडा.Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपाच मुली एक इमारत चढत आहेत. प्राची ही साक्षीच्यावर उभी आहे. स्वाती ही प्राचीच्या वर उभी आहे रिना ही स्वातीच्या वर आणि प्रीती ही रिनाच्या वर उभी आहे तर सर्वात खाली कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपाच विद्यार्थी एका रांगेत बसलेले आहेत. सलमान हा विक्रांतच्या उजव्या बाजूस आहे. विकास हा विक्रांतच्या डाव्या बाजूस आहे. पण विश्वासच्या उजव्या बाजूस आहे. सलमान हा विजयच्या डाव्या बाजूस आहे तर डावीकडून कोण बसले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsरामु अर्णवपेक्षा उंच आहे. गणेश महेशपेक्षा बुटका आहे. महेश अर्णवपेक्षा उंच नाही. तर सर्वात लहान कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका परिक्षेत सोनुला मुन्नीपेक्षा जास्त गुण मिळाले पण मीनापेक्षा कमी पुजाला मुन्नीपेक्षा कमी मिळाले तर राणीला मीनापेक्षा जास्त गुण मिळाले तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमुलांच्या रांगेत आदित्य उजवीकडून 13 वा आहे व डावीकडून 6 वा आहे. तर त्या रांगेत आणखी किती मुले उभी केली तर एकूण 40 मुले होतील ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजर A- B = 2 आणि B – C = 3 जर A + B + C = 29 तर A = किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsजतीनने 1570 रूपये वाचविले, सचिताने जतीनपेक्षा 1936 रु. जास्त वाचविले. तर त्यांनी एकूण किती रुपये वाचविले.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसहा सिताफळांच्या किंमतीत दोन आंबे येतात आणि एका कलिंगडाच्या किमतीत तीन आंबे येतात. एकाने 18 रू. देवून दोन कलिंगडे विकत घेतली तर त्याने आणखी घेतलेल्या 4 आंब्यांधी व 10 सिताफळांची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points99 x 101 = ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points50 पैशांची 36 नाणी देवून त्या रक्कमेत 2 रूपयांची किती नाणी येतील?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकर महसुलातील राज्यांचा वाटा ठरवणारा महत्त्वाचा घटक हा आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतामध्ये राज्य विक्री कर रद्द करुन पुढीलपैकी कोणता कर लागू करण्यात आला होता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? अ) आय कर ‘भरण्याची क्षमता’ ह्या तत्त्वावर आकारला जातो.ब) आय कराचे अधिक दर तो न भरण्याचे एक प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे काळा पैसा वाढतो.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतातील एकूण रोजगारीत व्यक्तीपैकी किती टक्के लोक पर्यटन क्षेत्रात रोजगारात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना कधी झाली ?
Correct
Incorrect
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
police bharti question
Table of Contents