[Police Bharti] ठाणे पोलिस चालक भरती -Job No 313

0 7

  Police Bharti पोलीस आयुक्त ठाणे शहर येथे पोलीस शिपाई चालक पदाच्या ११६ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०१९ आहे.

 

एकूण जागा : ११६ जागा

पदाचे नाव & तपशील: पोलीस शिपाई चालक

शैक्षणिक पात्रता:  उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.

वयाची अट: १८ ते ३३ वर्ष 

नोकरी ठिकाण: ठाणे

Fee: General/OBC-NC/EWS: ₹ ४५०/- ।।  SC/ST/PWD: ₹ ३५०

अर्ज पद्धतीऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:  २२ डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

नमस्कार मित्रांनो,
चालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर
तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा
जॉईन लिंक : Click Here

%d bloggers like this: