विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण अंतर्गत लघुलेखक, लिपिक व अन्य रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित | Police Complaint Authority Aurangabad Bharti 2022
Police Complaint Authority Aurangabad Bharti 2022:विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण औरंगाबाद येथे कार्यालय अधीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ श्रेणी लिपिक, लिपिक टंकलेखक पदाच्या एकुण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 25 जानेवारी 2022 आहे.
एकूण जागा : 04
पदाचे नाव :कार्यालय अधीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ श्रेणी लिपिक, लिपिक टंकलेखक
शैक्षणिक पात्रता:सेवानिवृत अधिकारी (मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 65 वर्षे
नोकरी ठिकाण: औरंगाबाद
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : बैठक हॉल. पोलीस आयुक्त कार्यालय, औरंगाबाद शहर
मुलाखतीची तारीख : 25 जानेवारी 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents