खुशखबर! पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत वाढ, बहुप्रतीक्षित नवीन GR प्रकाशित!!

Police Bharti 2022

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
5,354

Police Bharti 2022

Police Bharti 2022: आताच प्राप्त माहिती नुसार पोलीस भरतीसाठी  वयोमर्यादे मध्ये वाढ करण्यात आली आहे, या निर्णयामुळे कोविड काळात जे उमेदवार पोलीस भरतीस अर्ज करू शकले नाही त्यांना सुद्धा अर्ज करता येईल. तसेच ऑनलाईन अर्ज 9 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होणार, अंतिम तारीख लवकरच प्रकाशित होईल. या संदर्भातील अधिकृत वेबसाईट वर GR आणि माहिती अजून यायची आहे. 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पोलीस भरती शिपाई नवीन GR

पोलीस भरती SRPF नवीन GR

पोलीस भरती चालक नवीन GR   

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,