महाभरती सराव प्रश्नसंच 179
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 179
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 179
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: Current Affairsभारत हे ‘गणराज्य’ आहे. याचा अर्थ : अ) येथे लोकशाही आहे. ब) राष्ट्राप्रमुख (राष्ट्रपति) लोकांनी अप्रत्यक्षरीत्या निवडून दिलेल्या असतो. क) येथे संसदीय पद्धती आहे. ड) पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: Current Affairsआर्थिक न्यायाचे’ तत्त्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला ‘भारतीय राज्यघटनेचा आत्मा’ कोणी म्हटले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील विधाने विचारात घ्या : अ) सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोतही नाही अथवा कायदेमंडळाचा अधिकारांवर बंधनेही घालत नाही. ब) सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यात (1960) सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले. क) केशवानंद भारती खटल्यामध्ये (1973) सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले. ड) भारतीय जीवन विमा निगम खटल्यात (1995) सुद्धा सर्वोच्च न्यायलयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुनश्चा प्रतिपादन केले. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या : अ) उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. ब) उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदींप्रमाने दुरूस्ती करता येत नाही. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: Current Affairsआपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने ‘विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि ………. यांचे स्वातंत्र्य दिले आहे.’
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील विधाने विचारात घ्या : अ) पं.ठाकूरदास भार्गव यांनी सरनामा हा राज्यघटनेच आत्मा आहे’ असे मानले. ब) बेरूबारी संघ खटल्यास सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतु दिसतो आणि म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे. क) केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी संघ खटल्यात घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले. ड) 1979 च्या 42 व्या घटनादुरूस्ती अधींनियमाद्वारे सरनाम्यात- समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या तीन शब्दांचा समावेश करण्यात आला. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणाचे भारतीय ‘राज्यघटनेचा आत्मा’ असे वर्णन केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: Current Affairs……….. या तारखेपासून भारत एक सर्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणर्ज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेचे ‘आर्थिक न्याय’ हे उद्दीष्ट ………. यातून व्यक्त होते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: Current Affairsराज्यघटनेच्या उद्देशापत्रिकेची वर्णन आणि ज्या विद्वानांनी किंवा न्यायालयांनी ती केली यांची जुळनी करा : अ) ”घटना कर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली” i) पंडित ठाकुरदास भार्गव ब) “राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग” ii) के.एम.मुन्शी क) “राजकीय कुंडली” iii) भारताचे सर न्यायाधीश ‘सिक्री’ ड) “अत्यंत महत्त्वपूर्ण भाग” iv) बेरुबारी संदर्भ खटला (1960) पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: Current Affairsभारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलीत झाले ? अ) राष्ट्राची एकता ब) राष्ट्राची अखंडता पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणते विधान सती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील विधाने विचारात घ्या : अ) सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्तविक उद्दिष्ट्ये आणि तत्त्वज्ञान यांचा समावेश आहे. ब) बेरूबरी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, सरणाम्यतून राज्य राघटनेचा साधारण हेतु दिसतो आणि म्हणून तो राज्य घटनेचा भाग आहे. क) केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरूबरी खटल्यातील घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले. ड) 1976 च्या 42 व्या घटनादुरूस्ती अधींनियमद्वारे सरनाम्यात समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या तीन शब्दांचा समावेश करण्यात आला. वरील पैकी कोणते विधान बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील विधाने लक्षात घ्या : अ) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368 व्या कलमानुसार दुरूस्ती करता येत नाही. ब)भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधांनाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरूस्ती करता येत नाही. क) उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या “मौलिक संरचनेला” धक्का न लावता दुरूस्ती करता येते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: Current Affairsउद्देशपत्रिकेची खालीलपैकी वर्णने आणि विद्वान यांची जुळणी करा : अ) राजकीय कुंडली i) पंडित ठाकुरदास भार्गव ब) कल्याणकरी राज्याची अचंबित करणारी तत्त्वे ii) एम.व्ही.पायली क) उत्कृष्ट गद्य-काव्य iii) के.एम.मुन्शी ड) अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा iv) आचार्य जे.बी.कृपालानी पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: Current Affairsहायब्रिड, कॉम्पुटर च्या संदर्भाने खालीलपैकी अचूक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: Current Affairsसंगणकात छापील प्रतिमा साठविण्याकरिता वापरण्यात उपकरणास काय संबोधले जाते. ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: Current Affairsसंगणकाच्या परिभाषेनुसार किलोबिट्स (kb) या संज्ञेद्वारे किती बिट्स दर्शवले जातात ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: Current Affairsसंगणक परिभाषेनुसार वापरली जाणारी टी.बी. ही संज्ञा नेमके काय स्पष्ट करते ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: Current AffairsSRAM,DRAM,EDO-RAM हे संगणक मेमरिचे प्रकार नेमके कशाशी संबंधित आहेत ?
Correct
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents