महाभरती सराव प्रश्नसंच 183
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 183
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 183
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: Current Affairsसंविधान सभे संबंधी खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: Current Affairsउद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात’ खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील विधाने विचारात घ्या. अ) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर, 1946 रोजी पार पडली. ब) डॉ. सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. क) भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर, 1949 रोजी संविधान स्वीकारले. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: Current Affairsसंविधान सभेतील मूलभूत हक्का आणि अल्पसंख्यांक समितिचे अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: Current Affairs1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थांनामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: Current Affairsसंविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना …….. रोजी स्वीकारली.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: Current Affairs9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशान हॉल मध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आता…….. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: Current Affairsअयोग्य (चूक) कथन ओळखा. अ) संविधान सभेची प्रथम बैठक 9 डिसेंबर,1946 रोजी झाली. ब) संविधान सभेने 29 ऑगस्ट, 1947 रोजी प्रारूप समितीची स्थापना केली. क) बी.एन.राव हे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार होते. प्रयायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: Current Affairsपुढील दोन विधानांपैकी कोणते चुकीचे आहे ? अ) घटना समिति (कॉन्स्टिट्यून्ट असेंबली) नंतर विधान समिति (लेजिस्लेटीव्ह असेंवली ) बनली जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या/हंगामी संसदेत (पार्लमेंट मध्ये ) झाले. ब) ज्या दिवशी घटनेवर साह्य होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती जो एक शकुन मनाला गेला. पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: Current Affairsखलील मुद्यांचा विचार करा : अ) संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधांनावर स्वाक्षर्या केल्या. ब) मूळ भारतीय संविधानात 395 कलमे आणि 12 परिशिष्टे होती. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: Current Affairsखलील विधाने विचारात घ्या : अ) भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 दिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. ब) सरदार हुकूम सिंग, के.टी.शाहा, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर कॉग्रेस पक्षाचे सदस्य होते. क) संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते. वरीलपैकी कोणते विधाने वरोबर आहेत.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: Current Affairsसंविधान सभेबाबत खलीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? अ) ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती. ब) ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. क)ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या. ड)ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे. पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या समित्यांमध्ये डॉ.बी.आर.आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले. ? अ) मूलभूत अधिकार समिति ब) अल्पसंख्यांक उपसमिती क)सल्लागार समिति ड) राज्ये समिति पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटना, कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित…….. कडून प्रकाशित केली जाते.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: Current Affairsनागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी ……….. पासून लागू करण्यात आल्या.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील विधाने विचारात घ्या : अ) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. ब) या बैठकीवर मुस्लिम लीगणे बहिष्कार टाकला होता. क)डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: Current Affairsघटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील, चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थांनातील किती प्रतींनिधी होते ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: Current Affairsराज्यघटनेच्या मसुद्यावर ‘वकिलांचे नंदनवन’ अशी टीका केली जाते, त्याची करणे अशी आहेत. खलीलपैकी कोणती विधाने असत्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: Current Affairsखलील मुद्यांचा विचार करा. अ)भारतीय संविधनाचे तत्त्वज्ञान पं.नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्ठांच्या ठरवात अनुस्यूत होते. ब) हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ? अ) कृषक प्रजा पक्ष ब)शेड्यूल्ड कस्टस फेडरेशन क) कम्युनिस्ट पक्ष ड) अपक्ष पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: Current Affairsखलील विधांनांचा विचार करा: अ) डॉ.बी.आर.आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. श्री.एच.जे.कांडेकर हे या समितीचे सदस्य होते. पर्यायी उत्तरे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: Current Affairsकॅबिनेट मिशन योजने’ संदर्भात जुळणी करा : अ) निवडायची एकूण सदस्यसंख्या i) 292 ब)संस्थानिक-राज्यांचे प्रतींनिधी ii) 4 क)उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतींनिधी iii) 93 ड) प्रांतांचे प्रतींनिधी iv) 389 पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: Current Affairsराजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडुन आल्या होत्या?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: Current Affairsसंविधान सभेच्या उद्घाटन सात्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशांच्या सदिच्छा संदेशाचे वाचन केले होते? अ)संयुक्त राज्य अमेरिका ब) यू.एस.एस.आर. क)चीन प्रजासत्ताक ड)ऑस्ट्रेलियाचे सरकार पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents