महाभरती सराव प्रश्नसंच 210
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसं 210
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसं 210
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी ‘न्यायिक पुनर्विलोकनाचा’ विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय संविधानकर्त्यांनी ‘केंद्राकडून राज्यांच्या राज्यपालांची नियुक्तींची’ कल्पना ……….. च्या संविधांनातून घेतली.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: Current Affairsकायद्याचे राज्य’ या तत्त्वाचे आद्यप्रवर्तक कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील दोनपैकी कोणते दोन विधाने चूक आहे .अ) शासन आणि जनअधिकारी हे नियमित कायदेशीर प्रक्रियेपासपून मुक्त आहेत. ब) कायद्याचे राज्य हे तत्त्व भारतीय संविधानाअंतर्भूत आहे. पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: Current Affairsभारत हे संघराज्य आहे.’ यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेचा निर्मात्यांनी ‘न्यूयिका पुनर्विलोकनाचा ‘ विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: Current Affairsसंसदीय शासन पद्धतीचे खालीलपैकी कोणते दोष समजले जातात. अ) अस्थिर शासन. ब) मंत्रिमंडळची हुकुमशाही क) जुलूमशाही ड) कौशल्यहिनांचे शासन इ) सत्ता विभाजनाच्या विरुद्ध पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: Current Affairsराज्यघटनेच्या कार्याचे पुनर्विलोकन करणार्या राष्ट्रीय आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ) त्याची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे फेब्रुवारी 2000 मध्ये करण्यात आली होती. ब) 11 सदस्यांसह त्याचे प्रमुखा एस.एन.व्यंकटचलैय्या होते. क)त्याचा अहवाल 31 मार्च, 2002 रोजी सादर करण्यात आला. ड) त्याने 249 शिफारशी केल्या होत्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय संविधानामध्ये ब्रिटिश संविधानातून कोणती तत्त्वे स्वीकारण्यात आली ? अ) राज्याची नीती निर्देशक तत्त्वे ब) स्वातंत्र्य, समता व बंधुता क)कायद्याचे राज्य ड) कायदा निर्मिती प्रक्रिया पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील विधाने विचारात घ्या : अ) ब्रिटिश घटना ही अलिखित आहे. ब) ब्रिटिशनमध्ये संसद सर्वोच्च आहे. क) ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील विधांनांचा विचार करा : अ) डॉ. राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते ब) मौलाना अब्दुल कलाम आझाद हे या समितीचे सदस्य होते. पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: Current Affairsराज्यघटनेतील तरतुदी व त्यांची उगमस्थाने या बाबत जोड्या लावा: अ)प्रस्तावना-उद्देश्यपत्रिका i) आयरीश राज्यघटना ब) एकेरी नागरिकात्वाची पद्धत ii)कॅनेडियन राज्यघटना क) प्रबळ केंद्र युक्त संघराज्य iii)अमेरिकन राज्यघटना ड)राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत iv) यु.के.राज्यघटना पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेच्या स्त्रोतासंदर्भात सूची अ आणि सूची ब यांच्या जोड्या जुळवा : -सूची अ)- अ)ब्रिटिश राज्यघटना ब)आयर्लंडची राज्यघटना क)ऑस्ट्रेलियाची ड) अमेरिकेची राज्यघटना -सूची- ब)- i)उपराष्ट्रपतींचे पद ii)संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक iii) मार्गदर्शक तत्त्वे iv) कॅबिनेट व्यवस्था पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: Current Affairsयादी क्र.1 ची यादी क्र. 2 शी जुळणी करा. यादी -1-(भारतीय संघराज्याचे वर्णन ) अ) एकात्मतेकडे कल असलेल संघराज्य स्वरूप ब) अर्ध-संघराज्य क) कमालीचे संघराज्यीय ड) केंद्रीकरण झालेल संघराज्य i) के.व्ही.राव ii)अँपलबी पॉल एच. Iii) सी.एच.अलेक्झांड्रोविच iv) प्रा.डी.एन.बॅनर्जी
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय संघराज्याची वर्णने आणि वर्णनकर्ते विद्वान यांची जुळणी करा. अ)सहकारी i) सी.एच.अलेक्झांड्रोविच ब)सौदेबाजीचे ii) के.व्ही.राव क) केंद्रीकरण झालेले iii) डब्लु.एच.मॉसिर-जोन्स ड) अर्ध iv)ग्रँनव्हीले ऑस्टीन पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेची वैशिष्टेय व जगातील इतर राज्यघटनेची उसनवारी यांच्या जोड्या लावा. यादी क्र.- 1- वैशिष्टे – अ) राज्यपालांचे पद ब) न्ययालयीन पुनरवलोकन क) राज्याधोरणांची मार्गदर्शक तत्त्वे ड) संसदीय राज्यपद्धती -यादी क्र.-1- i) भारत सरकार कायदा 1935 ii) ब्रिटिश घटना iii) आयर्लंड घटना iv) अमेरिकेची घटना
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेच्या स्त्रोतबाबतच्या खालील विधांनांचा विचार करा : अ) संसदीय लोकशाही : ब्रिटिश राज्यघटना ब) संघराज्य : अमेरिकेची राज्यघटना क) मार्गदर्शक तत्त्वे : आयर्लंडची राज्यघटना ड) सामायिक सूची : ऑस्ट्रेलियाची राज्यघटना आता बरोबर असलेल्या विधांनांचि निवड करा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: Current Affairsव्यक्तींना प्रतिष्ठेची खात्री देण्याकरिता राज्यघटनेत केलेल्या तरतुदी अशा आहेत . अ) उद्देशपत्रिकेत ‘बंदुभाव’ या तत्वाचा समावेश केला. ब) मूलभूत हक्कांद्वारे प्रतिष्ठा सुरक्षित केली आहे. क) हे हक्क वादयोग्य (दादमागता येणारे) आहेत. ड)गरजा आणि दुर्दशापासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्यघटनेत राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट केली आहेत. वर दिलेल्या विधानांपैकी कोणते विधाने बरोबर आहेत.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतातील राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचेपुरावे म्हणून पुढे केलेल्या खालील तरतुदींचा विचार करा. अ) प्रबळ केंद्र आणि केंद्र आणि घटकराज्ये यात अधिकार वाटणी. ब) एकात्म न्यायसंस्था. क) अखिल भारतीय प्रशासकीय सेवा. ड) एकेरी नागरिकत्व. वरील विधानपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय संघराज्याचे वर्णन आणि लेखक यांची जुळणी करा. अ) संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्म राज्य i) सर आयव्हर जेनिंग्ज ब) पुर्णपणे संघराज्यही नाही पुर्णपणे एकात्म राज्यही नाही परंतु दोन्हींचा संयोग असलेले ii) ग्रँनव्हीले ऑस्टीन क) प्रबळ केंद्रीयकरणी प्रवृत्ती असलेले संघराज्य iii) दुर्गा दास बसू ड) एकात्म किंवा अदभूत प्रकारचे संमिश्र राज्य iv) के.सी.व्हीअर पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: Current Affairsयोग्य जोड्या जुळवा. अ)मूलभूत अधिकार i)जर्मनीचे वायमर संविधान ब)नीती निर्देशक तत्त्वे ii)कॅनडाचे संविधान क)केंद्र सरकारला उर्वरित अधिकार iii)आयरीश संविधान ड)आणीबाणी 4)अमेरिकेचे संविधान
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: Current Affairsसंविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिति बरोबर जुळत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: Current Affairsसूची ‘अ’ व ‘ब’ मधील जोड्या जुळवा. अ) कायद्याचे राज्य i) ऑस्ट्रेलिया ब)घटनादुरुस्ते प्रक्रिया ii) इंग्लंड समवर्ती सूची iii) दक्षिण आफ्रिका
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ठ्ये आहेत ?
Correct
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents