महाभरती सराव प्रश्नसंच 218
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव पेपर 218
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव पेपर 218
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: Current Affairs…….. हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय संघराज्यात संघराज्य प्रणालीची खालीलपैकी कोणती वैशिष्टे आढळून येतात ? अ) सत्ता विभाजन ब) दुहेरी नागरिकत्व क)स्वतंत्र न्यायमंडळ ड)द्विगृही कायदेमंडळ इ) लिखित राज्यघटना पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय संघराज्याबाबत तज्ञांनी केलेल्या वर्णनाबाबत जोड्या लावा: अ)के.सी.व्हेअर i)सौदारत संघराज्य ब)ग्रँनव्हील ऑस्टीन ii) सरकारी संघराज्य क)मॉरिन जोन्स iii)निम-संघराज्य ड)आयव्हर जेनिंग्ज iv)प्रबळ केन्द्रिय प्रवृत्तीचे संघराज्य पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील विधाने विचारात घ्या: अ) अध्यक्षीय पद्धतीमध्ये अध्यक्ष हा विधिमंडळास जबाबदार असतो. ब) संसदीय पद्धतीत राज्याचा प्रमुख हा राजा देखील असू शकतो. क) अध्यक्षीय पद्धतीत अध्यक्ष हा शसास प्रमुख आहे. ड)भारतातील संसदीय पद्धतीत राष्ट्रपती हा वास्तविक शासन प्रमुख आहे. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: Current Affairsजर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधान लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा :अ) मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका ब) व्यक्तीची प्रतिष्ठा क) अल्पसंख्यांकांचे शासन ड)कायद्यासमोर समानता पर्यायी उत्तरे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: Current Affairsस्वातंत्र्यपूर्वक काळात राज्यकर्त्यांची भारत लोकशाहीसाठी अपात्र असल्याचे संगितले होते कारण : विधान i) : भारतीय समाज समतेवर आधारलेल्या नव्हता. -विधान ii) : परंपरेच्या दृष्टीने भारत हा लोकशाही देश नव्हता. -विधान iii) जातीव्यवस्थेने भारतीय समाज जीवन खंडिता झाले होते. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय संघराज्यात संघराज्य व्यवस्थेची खालीलपैकी कोणती मूलतत्वे दिसून येतात ? पर्याय निवडा अ) दुहेरी शासन व्यवस्था ब) अधिकारांचे वाटप क)एकेरी नागरिकत्व ड)द्विगृही कायदेमंडळ इ)स्वतंत्र न्यायमंडळ फ) आणीबाणी विषयक तरतुदी पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: Current Affairsसंसदीय शासन पद्धतीचा प्रमुख लाभ……… हा आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: Current Affairs“अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहेत की, ज्याशिवाय कोणतीही व्यक्ति स्वत:च्या सर्वांगीण विकास करू शकत नाही.” असे कोणी म्हटले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय संविधान काही मूलभूत वैशिष्टे सर्वौच्च न्यायालयाच्या निर्णयांतून ठरवण्यात आली आहेत त्यापैकि पुढीलपैकी कोणते पर्याय योग्य आहेत? अ) संघराज्य ब)धर्म निरपेक्षता क) मुक्त व अयोग्य निवडणुका ड) कायद्याचे राज्य इ) न्यायालयीन पुनर्विलोकणाची सत्ता पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: Current Affairsधर्मनिरपेक्षताबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वौच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही असा निर्णय दिला ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: Current Affairsयोग्य कथन ओळखा : अ) काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत. ब)काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये जर्मनीच्या वायरमान राज्यघटनेकडून स्वीकारले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेची खालील वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्त्रोत यांच्या जोड्या लावा : -वैशिष्टेय – अ) न्यायालयीन पुनर्विलोकन ब) कायद्याचे अधिराज्य शेषाधिकार केंद्राकडे ड)समवर्ती सूची – स्त्रोत i) इंग्लंड ii) अमेरिका iii) ऑस्ट्रेलिया iv)कॅनडा पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरीश राज्य घटनेकडून घेतलेली नाही?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: Current Affairsभारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यात : अ) केंद्राला अधिक अधिकार दिले आहेत. ब) घटकराज्यांना अधिक अधिकार दिले आहेत. क) राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिले आहेत ड) मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार दिले आहेत. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी ‘न्यायिक पुनर्विलोकनाचा’ विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय संविधानकर्त्यांनी ‘केंद्राकडून राज्यांच्या राज्यपालांची नियुक्तींची’ कल्पना ……….. च्या संविधांनातून घेतली.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: Current Affairs……..चा वापर काम्पॅक्ट स्वरुपात प्रचंड डेटा संग्रहीत करण्यासाठी केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: Current Affairsडॉस व विंडोज ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ……… वाईल्ड कार्ड, कोणत्याही अक्षरे संयोजनासाठी वापरतात ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: Current Affairswww तयार करणारा शास्त्रज्ञ कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: Current Affairsसंगणकाचे “डेस्कटॉप” कशाचा संदर्भ देते ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: Current Affairsसंगणकप्रणालीनुसार वाचन करून ते एका विशिष्ट प्रकरणे इलेक्ट्रॉनिक्स पल्स मध्ये रूपांतरित करण्याचे काम ……… युनिटमध्ये केले जाते.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents