महाभरती सराव प्रश्नसंच 219
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 219
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 219
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: Current Affairsसंसदीय शासन पद्धतीचे खालीलपैकी कोणते दोष समजले जातात. अ) अस्थिर शासन. ब) मंत्रिमंडळची हुकुमशाही क) जुलूमशाही ड) कौशल्यहिनांचे शासन इ) सत्ता विभाजनाच्या विरुद्ध पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: Current Affairsराज्यघटनेच्या कार्याचे पुनर्विलोकन करणार्या राष्ट्रीय आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ) त्याची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे फेब्रुवारी 2000 मध्ये करण्यात आली होती. ब) 11 सदस्यांसह त्याचे प्रमुखा एस.एन.व्यंकटचलैय्या होते. क)त्याचा अहवाल 31 मार्च, 2002 रोजी सादर करण्यात आला. ड) त्याने 249 शिफारशी केल्या होत्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतातील राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचेपुरावे म्हणून पुढे केलेल्या खालील तरतुदींचा विचार करा. अ) प्रबळ केंद्र आणि केंद्र आणि घटकराज्ये यात अधिकार वाटणी. ब) एकात्म न्यायसंस्था. क) अखिल भारतीय प्रशासकीय सेवा. ड) एकेरी नागरिकत्व. वरील विधानपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय संघराज्याचे वर्णन आणि लेखक यांची जुळणी करा. अ) संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्म राज्य i) सर आयव्हर जेनिंग्ज ब) पुर्णपणे संघराज्यही नाही पुर्णपणे एकात्म राज्यही नाही परंतु दोन्हींचा संयोग असलेले ii) ग्रँनव्हीले ऑस्टीन क) प्रबळ केंद्रीयकरणी प्रवृत्ती असलेले संघराज्य iii) दुर्गा दास बसू ड) एकात्म किंवा अदभूत प्रकारचे संमिश्र राज्य iv) के.सी.व्हीअर पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: Current Affairsभारत हे संघराज्य आहे.’ यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेचा निर्मात्यांनी ‘न्यूयिका पुनर्विलोकनाचा ‘ विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: Current Affairsराज्यघटनेतील तरतुदी व त्यांची उगमस्थाने या बाबत जोड्या लावा: अ)प्रस्तावना-उद्देश्यपत्रिका i) आयरीश राज्यघटना ब) एकेरी नागरिकात्वाची पद्धत ii)कॅनेडियन राज्यघटना क) प्रबळ केंद्र युक्त संघराज्य iii)अमेरिकन राज्यघटना ड)राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत iv) यु.के.राज्यघटना पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेच्या स्त्रोतासंदर्भात सूची अ आणि सूची ब यांच्या जोड्या जुळवा : -सूची अ)- अ)ब्रिटिश राज्यघटना ब)आयर्लंडची राज्यघटना क)ऑस्ट्रेलियाची ड) अमेरिकेची राज्यघटना -सूची- ब)- i)उपराष्ट्रपतींचे पद ii)संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक iii) मार्गदर्शक तत्त्वे iv) कॅबिनेट व्यवस्था पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणती राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ठ्ये समजता येतील ? अ) राज्यघटनेने सर्वश्रेष्ठतत्व ब) न्यायालयीन पुनर्विलोकन क) कल्याणकारी राज्य ड)घटनादुरूस्ती बाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: Current Affairsभारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेल्या न्यायिक पुनर्विलोकणाचा अधिकार कोणत्या देशाच्या संविधानाच्या आधारावर घेतला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेच्या प्रात्यविकानुसार भारत हे ‘प्रजासत्ताक’ आहे. प्रजासत्ताकचा अर्थ कोणता. अ) राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो. ब) सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते. क) शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. ड) राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा :
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: Current Affairsखलील विधाने विचारात घ्या : अ) सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो. ब) सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टाचा आणि तत्त्वज्ञाचा समावेश आहे. क) सरनाम्यातील ‘न्याय’ ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्यायाइतकी मर्यादित नाही. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: Current Affairsआपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने ‘विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि ………. यांचे स्वातंत्र्य दिले आहे.’
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: Current Affairs……….. या तारखेपासून भारत एक सर्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणर्ज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेचे ‘आर्थिक न्याय’ हे उद्दीष्ट ………. यातून व्यक्त होते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील विधाने लक्षात घ्या : अ) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368 व्या कलमानुसार दुरूस्ती करता येत नाही. ब)भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधांनाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरूस्ती करता येत नाही. क) उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या “मौलिक संरचनेला” धक्का न लावता दुरूस्ती करता येते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: Current Affairsउद्देशपत्रिकेची खालीलपैकी वर्णने आणि विद्वान यांची जुळणी करा : अ) राजकीय कुंडली i) पंडित ठाकुरदास भार्गव ब) कल्याणकरी राज्याची अचंबित करणारी तत्त्वे ii) एम.व्ही.पायली क) उत्कृष्ट गद्य-काव्य iii) के.एम.मुन्शी ड) अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा iv) आचार्य जे.बी.कृपालानी पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणाचे भारतीय ‘राज्यघटनेचा आत्मा’ असे वर्णन केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: Current Affairs……. या नवीन संगणकीय पिढीमध्ये माहिती व संदेशवहन तंत्रज्ञानाचा उपयोग, सर्व काठीनी, सर्वजण, सर्व वेळी करतात.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतामध्ये इंटरनेट सर्व्हिस विदेश संचार निगम ने ……… तारखेस सुरू केली.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: Current Affairsजे संगणक केवळ बायनरी प्रणालीशी सीमित नसून, जे लक्षावधि गणना एकाचवेळी करू शकतात आणि जे माहिती ही परमाणु, फोटॉन किंवा इलेक्ट्रॉन म्हणून सांकेतिकरीत्या मांडतात तसेच ज्यांचे एकत्री काम करणारी नियंत्रित उपकरणे ही संगनकीय श्र्मुती व प्रोसेस म्हणून काम करतात, हे संगणक खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: Current Affairs………हे एक संगणकीय तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये क्ष-किरण (एक्स-रे) चित्रे हे पेन्सिल किरणांचे वेगवेगळ्या कोनांतून स्कॅनिंग करून मिळविले जातात आणि या प्रतिमा एका मिनिसंगनकामध्ये साठवून तिथेच त्यांचे विश्लेषण केले जाते. हा संगणक नंतर या प्रतिमांचे मॉनिटरवर (सी आर ती वर) चित्र काढतो.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: Current Affairsपहिला भारतीय सुपर कॉम्प्युटर कोणता ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents