महाभरती सराव प्रश्नसंच 236
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 236
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 236
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकेंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घतांनाकारांनी………. कडून घेतली आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारत सरकार कायदा, 1935 प्रमाणे केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा रोजी……….. येथे झाली.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsब्रिटिश काळात स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात होती ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsअयोग्य कथन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या समुदा समितीचे सदस्य ओळखा.अ)डॉ.राजेंद्र प्रसाद ब)एन.गोपालस्वामी अय्यंगार क)डॉ.के.एस मुन्शी ड)वरील सर्व
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतातील घटना समितिबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ)1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतातीय घटना समिति गठीत करण्यात ब) डॉ.राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समिति पहिले निर्विचित अध्यक्ष होते. क)भारतीय घटना समितीमध्ये चार उपाध्यक्ष होते. ड)डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा अंतिम मसुदा 04 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला. वरील कोणते विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या: अ) अध्यक्षीय पद्धतीमध्ये अध्यक्ष हा विधिमंडळास जबाबदार असतो. ब) संसदीय पद्धतीत राज्याचा प्रमुख हा राजा देखील असू शकतो. क) अध्यक्षीय पद्धतीत अध्यक्ष हा शसास प्रमुख आहे. ड)भारतातील संसदीय पद्धतीत राष्ट्रपती हा वास्तविक शासन प्रमुख आहे. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधान लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा :अ) मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका ब) व्यक्तीची प्रतिष्ठा क) अल्पसंख्यांकांचे शासन ड)कायद्यासमोर समानता पर्यायी उत्तरे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यात : अ) केंद्राला अधिक अधिकार दिले आहेत. ब) घटकराज्यांना अधिक अधिकार दिले आहेत. क) राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिले आहेत ड) मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार दिले आहेत. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी ‘न्यायिक पुनर्विलोकनाचा’ विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय संविधानकर्त्यांनी ‘केंद्राकडून राज्यांच्या राज्यपालांची नियुक्तींची’ कल्पना ……….. च्या संविधांनातून घेतली.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसंसदीय शासन पद्धतीचे खालीलपैकी कोणते दोष समजले जातात. अ) अस्थिर शासन. ब) मंत्रिमंडळची हुकुमशाही क) जुलूमशाही ड) कौशल्यहिनांचे शासन इ) सत्ता विभाजनाच्या विरुद्ध पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsराज्यघटनेच्या कार्याचे पुनर्विलोकन करणार्या राष्ट्रीय आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ) त्याची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे फेब्रुवारी 2000 मध्ये करण्यात आली होती. ब) 11 सदस्यांसह त्याचे प्रमुखा एस.एन.व्यंकटचलैय्या होते. क)त्याचा अहवाल 31 मार्च, 2002 रोजी सादर करण्यात आला. ड) त्याने 249 शिफारशी केल्या होत्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतीय संविधानामध्ये ब्रिटिश संविधानातून कोणती तत्त्वे स्वीकारण्यात आली ? अ) राज्याची नीती निर्देशक तत्त्वे ब) स्वातंत्र्य, समता व बंधुता क)कायद्याचे राज्य ड) कायदा निर्मिती प्रक्रिया पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतीय संघराज्याची वर्णने आणि वर्णनकर्ते विद्वान यांची जुळणी करा. अ)सहकारी i) सी.एच.अलेक्झांड्रोविच ब)सौदेबाजीचे ii) के.व्ही.राव क) केंद्रीकरण झालेले iii) डब्लु.एच.मॉसिर-जोन्स ड) अर्ध iv)ग्रँनव्हीले ऑस्टीन पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेची वैशिष्टेय व जगातील इतर राज्यघटनेची उसनवारी यांच्या जोड्या लावा. यादी क्र.- 1- वैशिष्टे – अ) राज्यपालांचे पद ब) न्ययालयीन पुनरवलोकन क) राज्याधोरणांची मार्गदर्शक तत्त्वे ड) संसदीय राज्यपद्धती -यादी क्र.-1- i) भारत सरकार कायदा 1935 ii) ब्रिटिश घटना iii) आयर्लंड घटना iv) अमेरिकेची घटना
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकोणत्या समित्यांमध्ये डॉ.बी.आर.आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले. ? अ) मूलभूत अधिकार समिति ब) अल्पसंख्यांक उपसमिती क)सल्लागार समिति ड) राज्ये समिति पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतीय राज्यघटना, कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित…….. कडून प्रकाशित केली जाते.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसंविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉ.सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचविले होते ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या. अ) जम्मू आणि कश्मीर वगळता केंद्र व घटक राज्यांसाठी एकच राज्यघटणा आहे. ब) भारताने जरी ब्रिटिश पध्दातिवार आधारलेली संसदीय शासन पध्दती स्वीकारली असली, तरी ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम नाही. क) भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून अंमलात आल्या. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणती व्यक्ति भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsग्राफिक टॅबलेट चा उपयोग काय ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएक निब्बल = ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsब्लुटुथ कोठे अस्तीत्वात आहे ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents