महाभरती सराव प्रश्नसंच 237
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 237
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 237
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखलील मुद्यांचा विचार करा. अ)भारतीय संविधनाचे तत्त्वज्ञान पं.नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्ठांच्या ठरवात अनुस्यूत होते. ब) हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ? अ) कृषक प्रजा पक्ष ब)शेड्यूल्ड कस्टस फेडरेशन क) कम्युनिस्ट पक्ष ड) अपक्ष पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. तसेच भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी झाली ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या: अ)1935 च्या कायधद्यान्ववे उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. ब)अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत. क)कॅनेडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहेत.वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसंविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची निवड ……….. या दिवशी करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा. अ)डॉ. सच्चिदानंद सिन्हा i)उद्दिष्टांचे ठराव ब)डॉ.राजेंद्र प्रसाद ii)घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार क)सर.बि.एन.राव iii)घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष ड)जवाहरलाल नेहरू iv)घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारताच्या फाळणीनंतर घटनासमितीच्या संख्येबाबतच्या विधांनांचा विचार करा.अ)समितीची सदस्यसंख्या 299 पर्यन्त खाली आली. ब)संस्थांनांच्या प्रतिनिधींची संख्या 70 पर्यन्त कमी झाली. क)प्रांतांच्या व मुख्य आयुक्तांच्या प्रांतांच्या प्रतिनिधींची संख्या 229 इतकी कमी झाली.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखलील विधांनांचा विचार करा: अ) डॉ.बी.आर.आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. श्री.एच.जे.कांडेकर हे या समितीचे सदस्य होते. पर्यायी उत्तरे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकॅबिनेट मिशन योजने’ संदर्भात जुळणी करा : अ) निवडायची एकूण सदस्यसंख्या i) 292 ब)संस्थानिक-राज्यांचे प्रतींनिधी ii) 4 क)उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतींनिधी iii) 93 ड) प्रांतांचे प्रतींनिधी iv) 389 पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश 1976 च्या …….. घटनादुरुस्तिनुसार करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsघटना समितिने भारतीय राज्यघटनेत उद्देशापत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या : खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेते. अ) सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे. ब) सरनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात. क) सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारचे स्त्रोत म्हणून कार्य करु शकतो.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारत हे ‘गणराज्य’ आहे. याचा अर्थ : अ) येथे लोकशाही आहे. ब) राष्ट्राप्रमुख (राष्ट्रपति) लोकांनी अप्रत्यक्षरीत्या निवडून दिलेल्या असतो. क) येथे संसदीय पद्धती आहे. ड) पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतीय निर्धर्मीपणाला एक ‘मोझेक’ फ्रेम का म्हटले आहे ? अ) कारण त्यामध्ये अनेक धर्म व भाषा मनाने व स्वातंत्र्याने राहतात. ब) कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक होतात. क) सामान्य माणसाला ते एकत्र आणते. ड) कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्माचे (स्टेट रीलीजन) स्थान नाही. पर्यायी उत्तरे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ) सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्तविक उद्दिष्ट्ये आणि तत्त्वज्ञान यांचा समावेश आहे. ब) बेरूबरी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, सरणाम्यतून राज्य राघटनेचा साधारण हेतु दिसतो आणि म्हणून तो राज्य घटनेचा भाग आहे. क) केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरूबरी खटल्यातील घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले. ड) 1976 च्या 42 व्या घटनादुरूस्ती अधींनियमद्वारे सरनाम्यात समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या तीन शब्दांचा समावेश करण्यात आला. वरील पैकी कोणते विधान बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या : अ) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368 व्या कलमानुसार दुरूस्ती करता येत नाही. ब)भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधांनाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरूस्ती करता येत नाही. क) उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या “मौलिक संरचनेला” धक्का न लावता दुरूस्ती करता येते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारत एक गणराज्य आहे , याचा अर्थ :
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsस्वातंत्र्यपूर्वक काळात राज्यकर्त्यांची भारत लोकशाहीसाठी अपात्र असल्याचे संगितले होते कारण : विधान i) : भारतीय समाज समतेवर आधारलेल्या नव्हता. -विधान ii) : परंपरेच्या दृष्टीने भारत हा लोकशाही देश नव्हता. -विधान iii) जातीव्यवस्थेने भारतीय समाज जीवन खंडिता झाले होते. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतीय संघराज्यात संघराज्य व्यवस्थेची खालीलपैकी कोणती मूलतत्वे दिसून येतात ? पर्याय निवडा अ) दुहेरी शासन व्यवस्था ब) अधिकारांचे वाटप क)एकेरी नागरिकत्व ड)द्विगृही कायदेमंडळ इ)स्वतंत्र न्यायमंडळ फ) आणीबाणी विषयक तरतुदी पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमाहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात ‘टर्मिनल्स’ याचा नेमका अर्थबोध खालीलपैकी कशाने होतो ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमर्यादित कालावधीपुरते वापरण्यात मोफत पुरवलेल्या सॉफ्टवेअरला काय संबोधले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजे सॉफ्टवेअर पॅकेज साधारणत: बिटमॅप प्रतिमा आणि हेक्टर प्रतिमा यांच्या निर्मितीसाठी वापरतात त्यांना अनुक्रमे……… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपहिला भारतीय सुपर कॉम्प्युटर कोणता ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents