महाभरती सराव प्रश्नसंच 240
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 240
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 240
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points1976 साली कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे “समाजवाद” हा शब्द उद्देशपत्रिकेत टाकण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालील कोणत्या स्पष्टीकरणामुळे भारत धर्मनिरपेक्षराज्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारत एक गणराज्य आहे , याचा अर्थ :
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय निर्धर्मीपणाला एक ‘मोझेक’ फ्रेम का म्हटले आहे ? अ) कारण त्यामध्ये अनेक धर्म व भाषा मनाने व स्वातंत्र्याने राहतात. ब) कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक होतात. क) सामान्य माणसाला ते एकत्र आणते. ड) कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्माचे (स्टेट रीलीजन) स्थान नाही. पर्यायी उत्तरे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ) पं.ठाकूरदास भार्गव यांनी सरनामा हा राज्यघटनेच आत्मा आहे’ असे मानले. ब) बेरूबारी संघ खटल्यास सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतु दिसतो आणि म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे. क) केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी संघ खटल्यात घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले. ड) 1979 च्या 42 व्या घटनादुरूस्ती अधींनियमाद्वारे सरनाम्यात- समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या तीन शब्दांचा समावेश करण्यात आला. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणाचे भारतीय ‘राज्यघटनेचा आत्मा’ असे वर्णन केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsराज्यघटनेच्या ‘प्रस्तावने’ बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points1976 च्या 42 व्या घटनादुरूस्ती अधींनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसूची ‘अ’ व ‘ब’ मधील जोड्या जुळवा. अ) कायद्याचे राज्य i) ऑस्ट्रेलिया ब)घटनादुरुस्ते प्रक्रिया ii) इंग्लंड समवर्ती सूची iii) दक्षिण आफ्रिका
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ठ्ये आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय संविधानामध्ये ब्रिटिश संविधानातून कोणती तत्त्वे स्वीकारण्यात आली ? अ) राज्याची नीती निर्देशक तत्त्वे ब) स्वातंत्र्य, समता व बंधुता क)कायद्याचे राज्य ड) कायदा निर्मिती प्रक्रिया पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ) ब्रिटिश घटना ही अलिखित आहे. ब) ब्रिटिशनमध्ये संसद सर्वोच्च आहे. क) ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरीश राज्य घटनेकडून घेतलेली नाही?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यात : अ) केंद्राला अधिक अधिकार दिले आहेत. ब) घटकराज्यांना अधिक अधिकार दिले आहेत. क) राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिले आहेत ड) मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार दिले आहेत. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या समुदा समितीचे सदस्य ओळखा.अ)डॉ.राजेंद्र प्रसाद ब)एन.गोपालस्वामी अय्यंगार क)डॉ.के.एस मुन्शी ड)वरील सर्व
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतातील घटना समितिबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ)1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतातीय घटना समिति गठीत करण्यात ब) डॉ.राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समिति पहिले निर्विचित अध्यक्ष होते. क)भारतीय घटना समितीमध्ये चार उपाध्यक्ष होते. ड)डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा अंतिम मसुदा 04 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला. वरील कोणते विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या ? अ)नागरिकत्व ब)निवडणुका (कलम-324) क)तात्पुरती संसद ड)मूलभूत अधिकार
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points……..चा वापर काम्पॅक्ट स्वरुपात प्रचंड डेटा संग्रहीत करण्यासाठी केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsडॉस व विंडोज ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ……… वाईल्ड कार्ड, कोणत्याही अक्षरे संयोजनासाठी वापरतात ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसंगणक परिभाषेच्या संदर्भात वापरल्या जाणार्या शॉर्टकट की शब्दाचा नेमका अर्थ काय होतो ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsविंडोज या ऑपरेटिंग सिस्टिम च्या संबंधाने वापरण्यातयेणार्या ‘मेनू’ या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसंगणक परिभाषेनुसार वापरली जाणारी टी.बी. ही संज्ञा नेमके काय स्पष्ट करते ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsSRAM,DRAM,EDO-RAM हे संगणक मेमरिचे प्रकार नेमके कशाशी संबंधित आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमर्यादित कालावधीपुरते वापरण्यात मोफत पुरवलेल्या सॉफ्टवेअरला काय संबोधले जाते ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents