महाभरती सराव प्रश्नसंच 259
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 84
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 84
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsचार अंकी सर्वात लहान संख्या व दोन अंकी सर्वात मोठी संख्या यांमधील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points85053 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजर ४ मीटर अंतरावर एक याप्रमाणे एक किलोमीटर अंतरात एकूण किती झाडे लावता येते ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points५०० x ०.५ x ०.८ = ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points३ व ५ ने निःशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points३६ ने निःशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points(५ /५ ) + (५ X ५ ) = ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points७० / (५ * ७ ) + ३ – १ = ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका संख्येला 26 ने भागल्यास 14 येतो व बाकी 14 उरते, तर त्या संख्येला 13 ने भागल्यास बाकी
किती उरेल?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points४/९ = ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points9.5 x 0.085 / 0.017 x 0.19 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकोणता अंक मोठा आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points2² + √16 / 4+4 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points√१२८/२०० = ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsगहु व तांदुळ यांचे पोत्यांचे सरासरी वजन 60 कि.ग्रॅ. आहे. तांदळ व ज्वारी यांच्या पोत्यांचे सरासरी वजन 80 किग्रॅ. आहे. गहू व ज्वारी यांच्या पोत्यांचे एकूण वजन 140 कि.ग्रॅ. आहे, तर गहु, ज्वारी यांचे पोत्यांचे सरासरी वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका नावेमध्ये सरासरी २० किग्रॅ. वजनाची २५ मुले बसली. नावाड्यासह सर्वाचे सरासरी वजन २२ किग्रॅ. झाले. तर नावाड्याचे वजन किती किग्रॅ.?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपहिल्या 25 समसंख्यांची सरासरी किती आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजर दोन संख्यांचे गुणोत्तर २:३ आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज ४६८ आहे. तर ते अंक शोधा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsतीन संख्यापैकी पहिली व दुसरीचे गुंणोत्तर 3.5 आहे, दुसरी व तिसरीचे 3:4 आहे. जर 3 री संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points१५ मजुर रोज ८ तास काम करून १ काम १८ दिवसात पुर्ण करतात तेच काम १६ मजूर रोज ९ तास काम करून किती दिवसांत संपवतील?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजर एक काम ३ व्यक्ती ६ दिवसात करतात तर तेच काम करण्यासाठी दोन व्यक्तींना किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points६ मजूर एक काम १८ दिवसात पूर्ण करतात तर तेच काम २ मजूर किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsताशी 108 किमी. वेगाने जाणारी गितांजली एक्सप्रेस एका सिग्नल खांबाला 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसमजा मुंबई ते नागपूर हे अंतर 750 किमी. आहे. एकाच वेळेस सकाळी 9 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 70 किमी. व 55 किमी. ताशी आहे. तर दोन्ही गाड्या एकमेकांस किती वाजता भेटतील?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents