महाभरती सराव प्रश्नसंच 287
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 287
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading |
महाभरती सराव प्रश्नसंच 287
-
1 1. Question 1
1 pointsभारतातील संविधांनातील विविध स्त्रोताशी संबंधित यादी-i व यादी-ii जुळवून दिलेल्या उत्तरातील योग्य पर्याय निवडा. अ) मूलभूत हक्क i) आयर्लंडची राज्यघटना ब)संसदीय लोकशाही ii)अमेरिकेची राज्यघटना क)संसदेचे संयुक्त अधिवेशन iii)ब्रिटिश राज्यघटना ड)राज्याच्या धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे iv)ऑस्ट्रेलियाची राज्यघटना
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
2 2. Question 2
1 pointsसंविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची निवड ……….. या दिवशी करण्यात आली.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
3 3. Question 3
1 points1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थांनामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
4 4. Question 4
1 pointsभारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
5 5. Question 5
1 pointsखालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. तसेच भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी झाली ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
6 6. Question 6
1 pointsखालील विधाने विचारात घ्या: अ)1935 च्या कायधद्यान्ववे उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. ब)अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत. क)कॅनेडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहेत.वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
7 7. Question 7
1 pointsखलील विधाने विचारात घ्या : अ) भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 दिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. ब) सरदार हुकूम सिंग, के.टी.शाहा, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर कॉग्रेस पक्षाचे सदस्य होते. क) संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते. वरीलपैकी कोणते विधाने वरोबर आहेत.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
8 8. Question 8
1 pointsसंविधान सभेबाबत खलीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? अ) ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती. ब) ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. क)ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या. ड)ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे. पर्यायी उत्तरे
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
9 9. Question 9
1 points1976 साली कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे “समाजवाद” हा शब्द उद्देशपत्रिकेत टाकण्यात आला?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
10 10. Question 10
1 pointsखालील कोणत्या स्पष्टीकरणामुळे भारत धर्मनिरपेक्षराज्य आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
11 11. Question 11
1 pointsखालील विधाने विचारात घ्या. अ) राज्यघटनेतील केंद्र राज्ये यांच्यातील प्रशासकीय संबंध (अनुच्छेद 256),आणीबाणी विषयक तरतुदी (अनुच्छेद-352,353,356) या 1935 च्या कायद्याने जे सुचविले होते तिच्याशी जुळणार्या आहेत. ब) राज्यघटनेतील प्रौढ मताधिकारी संबंधीच्या तरतुदी देखील 1935 च्या कायद्याने जे सुचविले होते त्याच्याशी जुळणार्या आहेत.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
12 12. Question 12
1 pointsकेंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घतांनाकारांनी………. कडून घेतली आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
13 13. Question 13
1 pointsसंविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉ.सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचविले होते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
14 14. Question 14
1 pointsखालील विधाने विचारात घ्या. अ) जम्मू आणि कश्मीर वगळता केंद्र व घटक राज्यांसाठी एकच राज्यघटणा आहे. ब) भारताने जरी ब्रिटिश पध्दातिवार आधारलेली संसदीय शासन पध्दती स्वीकारली असली, तरी ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम नाही. क) भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून अंमलात आल्या. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
15 15. Question 15
1 pointsकॅबिनेट मिशन योजने’ संदर्भात जुळणी करा : अ) निवडायची एकूण सदस्यसंख्या i) 292 ब)संस्थानिक-राज्यांचे प्रतींनिधी ii) 4 क)उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतींनिधी iii) 93 ड) प्रांतांचे प्रतींनिधी iv) 389 पर्यायी उत्तरे :
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
16 16. Question 16
1 pointsराजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडुन आल्या होत्या?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
17 17. Question 17
1 pointsस्वातंत्र्यपूर्वक काळात राज्यकर्त्यांची भारत लोकशाहीसाठी अपात्र असल्याचे संगितले होते कारण : विधान i) : भारतीय समाज समतेवर आधारलेल्या नव्हता. -विधान ii) : परंपरेच्या दृष्टीने भारत हा लोकशाही देश नव्हता. -विधान iii) जातीव्यवस्थेने भारतीय समाज जीवन खंडिता झाले होते. पर्यायी उत्तरे :
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
18 18. Question 18
1 pointsभारतीय संघराज्यात संघराज्य व्यवस्थेची खालीलपैकी कोणती मूलतत्वे दिसून येतात ? पर्याय निवडा अ) दुहेरी शासन व्यवस्था ब) अधिकारांचे वाटप क)एकेरी नागरिकत्व ड)द्विगृही कायदेमंडळ इ)स्वतंत्र न्यायमंडळ फ) आणीबाणी विषयक तरतुदी पर्यायी उत्तरे:
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
19 19. Question 19
1 pointsभारतीय संविधानामध्ये ब्रिटिश संविधानातून कोणती तत्त्वे स्वीकारण्यात आली ? अ) राज्याची नीती निर्देशक तत्त्वे ब) स्वातंत्र्य, समता व बंधुता क)कायद्याचे राज्य ड) कायदा निर्मिती प्रक्रिया पर्यायी उत्तरे :
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
20 20. Question 20
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ) ब्रिटिश घटना ही अलिखित आहे. ब) ब्रिटिशनमध्ये संसद सर्वोच्च आहे. क) ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
21 21. Question 21
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या : खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेते. अ) सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे. ब) सरनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात. क) सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारचे स्त्रोत म्हणून कार्य करु शकतो.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
22 22. Question 22
1 pointsभारत हे ‘गणराज्य’ आहे. याचा अर्थ : अ) येथे लोकशाही आहे. ब) राष्ट्राप्रमुख (राष्ट्रपति) लोकांनी अप्रत्यक्षरीत्या निवडून दिलेल्या असतो. क) येथे संसदीय पद्धती आहे. ड) पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
23 23. Question 23
1 pointsब्लुटुथ कोठे अस्तीत्वात आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
24 24. Question 24
1 pointsडॉस व विंडोज ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ……… वाईल्ड कार्ड, कोणत्याही अक्षरे संयोजनासाठी वापरतात ?
- 1.
- 2.
- 3.
-
25 25. Question 25
1 pointsभारताध्ये पहिल्या संगणकाची स्थापना खालीलपैकी संस्थेत झाली. ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents