महाभरती सराव प्रश्नसंच 295
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 295
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
महाभरती सराव प्रश्नसंच 295
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ) भारतीय संविधान ब्रिटिश संसदीय प्रारूपाचे अनुकरण केले आहे. ब) भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे,संसद नव्हे. क) भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधान तपासण्याची सत्ता प्राप्त नाही . वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsउद्देशपत्रिकेची खालीलपैकी वर्णने आणि विद्वान यांची जुळणी करा : अ) राजकीय कुंडली i) पंडित ठाकुरदास भार्गव ब) कल्याणकरी राज्याची अचंबित करणारी तत्त्वे ii) एम.व्ही.पायली क) उत्कृष्ट गद्य-काव्य iii) के.एम.मुन्शी ड) अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा iv) आचार्य जे.बी.कृपालानी पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतीय संविधानाणे नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ) सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोतही नाही अथवा कायदेमंडळाचा अधिकारांवर बंधनेही घालत नाही. ब) सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यात (1960) सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले. क) केशवानंद भारती खटल्यामध्ये (1973) सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले. ड) भारतीय जीवन विमा निगम खटल्यात (1995) सुद्धा सर्वोच्च न्यायलयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुनश्चा प्रतिपादन केले. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsघटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील, चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थांनातील किती प्रतींनिधी होते ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतातील संसदीय शासनपध्दती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? अ) राष्ट्रपति हा संसदेचा अविभाज्य अंग आहे. ब) तो पंतप्रधान आणि त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो. क) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात. ड) मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना व्यक्तिगतरीत्या जबाबदार असते. पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsयोग्य कथन ओळखा. अ) पृथ्थकरणीयतेचा सिध्दांत निर्धारित करतो की, एखादी संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरुद्ध आहे. ब) विकसनशील निर्वचणाचा सिध्दांत हा संविधनाचे निर्वचन करताना सतत परिवर्तनशील सामाजिक-विधिविषयक संदर्भ ध्यानात ठेवतो. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसंविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिति बरोबर जुळत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला ‘भारतीय राज्यघटनेचा आत्मा’ कोणी म्हटले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsघटना समितिने भारतीय राज्यघटनेत उद्देशापत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान सती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणती व्यक्ति भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणती बाब जुळत नाही.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points15 ऑगस्त 1943 पर्यन्त सुधारित भारत सरकार कायदा,1935 अंतर्गत ………. भाग ……… विभाग विभाग (कलमे) आणि …….. परिशिष्टे होती.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपुढील दोन विधानांपैकी कोणते चुकीचे आहे ? अ) घटना समिति (कॉन्स्टिट्यून्ट असेंबली) नंतर विधान समिति (लेजिस्लेटीव्ह असेंवली ) बनली जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या/हंगामी संसदेत (पार्लमेंट मध्ये ) झाले. ब) ज्या दिवशी घटनेवर साह्य होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती जो एक शकुन मनाला गेला. पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखलील मुद्यांचा विचार करा : अ) संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधांनावर स्वाक्षर्या केल्या. ब) मूळ भारतीय संविधानात 395 कलमे आणि 12 परिशिष्टे होती. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points………हे एक संगणकीय तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये क्ष-किरण (एक्स-रे) चित्रे हे पेन्सिल किरणांचे वेगवेगळ्या कोनांतून स्कॅनिंग करून मिळविले जातात आणि या प्रतिमा एका मिनिसंगनकामध्ये साठवून तिथेच त्यांचे विश्लेषण केले जाते. हा संगणक नंतर या प्रतिमांचे मॉनिटरवर (सी आर ती वर) चित्र काढतो.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsडेटाबेस हा ………. याचा संग्रह आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसंगणकप्रणालीनुसार वाचन करून ते एका विशिष्ट प्रकरणे इलेक्ट्रॉनिक्स पल्स मध्ये रूपांतरित करण्याचे काम ……… युनिटमध्ये केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारताध्ये पहिल्या संगणकाची स्थापना खालीलपैकी संस्थेत झाली. ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points……. या नवीन संगणकीय पिढीमध्ये माहिती व संदेशवहन तंत्रज्ञानाचा उपयोग, सर्व काठीनी, सर्वजण, सर्व वेळी करतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsडेटाबेस हा ………. याचा संग्रह आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsग्राफिक टॅबलेट चा उपयोग काय ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents