महाभरती सराव प्रश्नसंच 64
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 64
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 64
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: Current Affairs२३व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद आयोजन कुठे करण्यात आले होते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: Current Affairsजागतिक पोलाद संघाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, 2019 साली पोलाद उत्पादनात प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा आला .
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: Current Affairsकिर्क डग्लस ह्यांचे फेब्रुवारी 2020 मध्ये निधन झाले. ते एक __________ होते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: Current Affairsचीनमधल्या संशोधकांनी कोरोना विषाणूचे मूळ कोणत्या प्राण्यामध्ये शोधले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: Current Affairsआयसीसी यु-१९ विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली होती ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: Current Affairsआयसीसी यू-१९ विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: Current Affairsलोह व ॲल्युमिनिअमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: Current Affairsपर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या 2009 च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: Current AffairsICCच्या ताज्या क्रमवारीत कसोटी फलंदाजाच्या मानांकन यादीत कोणता खेळाडू अग्रस्थानी आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: Current Affairs‘द बॅंकर’ या मासिकाकडून ‘सेंट्रल बॅंकर ऑफ द इयर 2020 – एशिया-पॅसिफिक’ सन्मान कोणत्या व्यक्तीला बहाल करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: Current Affairsराष्ट्रकुल समुहाचा 54 वा सदस्य कोणता देश बनला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: Current Affairsटोळधाडीला प्रतिबंध करण्यासाठी कोणत्या देशाने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: Current Affairs2020 मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत भारतीय पथकाचे सदिच्छा दूत कोण असतील?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: Current Affairs——– हे भारतीय पॅरालंपिक समितीचे नवे अध्यक्ष आहेत.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: Current Affairsचीन आणि पाकिस्तानच्या नौदलाचे वाढते बळ आणि सागरी धोका पाहता भारतीय नौदलासाठी अत्याधुनिक क्षेपणास्त्र निर्मिले त्त्याचे नाब काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: Current Affairsमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ज्येष्ठ पत्रकाराला पत्रकारितेसाठी जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान केला ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: Current Affairsअमेरिकन अंतराळवीर महिला ——— यांनी अवकाशात सर्वाधिक वेळ घालवण्याचा विक्रम केला आहे .
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: Current Affairsभारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद ह्यांच्या हस्ते भारतीय नामांकन (वैयक्तिक) गटात डॉ. एन. एस. धर्मशक्तू ह्यांना ————साठी आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: Current Affairsकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 67.5 कोटी (म्हणजेच 675 दशलक्ष) अमेरिकी डॉलर एवढी देणगी देण्याचे कोणत्या संघटनेची योजना आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: Current Affairsअंतराळवीर महिला क्रिस्टीना कोच यांनी अवकाशात सर्वाधिक वेळ घालवण्याचा विक्रम केला असून त्या कोणत्या देशाच्या आहेत.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: Current Affairsचांगल्या पोयटयाच्या मातीत पोयटयाचे प्रमाण साधारण ………………….. टक्के असते.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: Current Affairsअपपर्णन हा खालीलपैकी कोणत्या विदारणाचा प्रकार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: Current Affairsमहाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने ……………………… जिल्ह्यात आढळतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: Current Affairsमाथेरान हे …………………… वस्तीचे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणते झाड नत्र स्थिरीकरण करीत नाही ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents