पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे इंटिव्हिव्हिस्ट, डॉक्टर, नर्स, आया पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 10 ऑगस्ट 2020 आहे.
एकूण जागा : 52 जागा
- पदाचे नाव : इंटिव्हिव्हिस्ट,
- डॉक्टर,
- नर्स,
- आया
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण: पुणे
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीची तारीख : 10 ऑगस्ट 2020 आहे.
मुलाखत पत्ता : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, गोळीबार मैदान, पुणे – 411001
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा अधिकृत वेबसाईट
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents