पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती निकाल – Pune Gramin Police Bharti Result
Pune Gramin Police Bharti Result
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Pune Gramin Police Bharti Result
पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, पोलीस शिपाई भरती – २०२१ मैदानी चाचणी व लेखी परीक्षा झालेल्या उमेदवारांची एकत्रीत गुणांची यादी जाहीर .
उमेदवारांना कळविण्यात येते की, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण आस्थापनेवर सन २०२१ मध्ये रिक्त असलेल्या ५७९ पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरतीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी व लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची एकत्रित गुणांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
मैदानी चाचणीत व लेखी परिक्षेत उमेदवारांना मिळालेल्या एकत्रीत गुणांची यादी उमेदवारांच्या माहिती करीता www.mahapolice.gov.in आणि https://puneruralpolice.gov.in या संकेतस्थळावर व पोलीस मुख्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येत आहे.
तरी उमेदवारांनी याबाबत नोंद घेवुन या संबधी काही हरकती किंवा आक्षेप असल्यास समाधान कक्षाच्या / नियंत्रण कक्षाच्या व्हॉटस अॅप क्रमांक ८६६९६०३१३१ वर लेखी स्वरुपात किंवा प्रत्यक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय, पुणे ग्रामीण येथे समक्ष ४८ तासांच्या आत सविस्तर आक्षेप लेखी कारणांसह नोंद करावा. त्यानंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, याची कृपया उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
पुणे ग्रामीण पोलीस गुणवत्ता यादी पहा
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती,
Pune Gramin Police Bharti Result,
Table of Contents