पुणे महानगरपालिका भरती : Job No 647

0 14

पुणे महानगरपालिका येथे समुपदेशक, समूह संघटिका, कार्यालयीन कार्यालयीन सहायक, व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन, स्वच्छता स्वयंसेवक पदांच्या एकूण १८७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक अणि पात्र उमेदवारांनीखाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज स्वतः अर्ज सादर करावे. अर्ज सादर करण्याची तारीख १७ & १८ फेब्रुवारी २०२० आहे.

[irp]

एकूण जागा : १८७ जागा

पदाचे नाव & तपशील:

  •  समुपदेशक
  • समूह संघटिका
  • कार्यालयीन कार्यालयीन सहायक
  • व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक
  • रिसोर्स पर्सन
  • विरंगुळा केंद्र समन्वयक
  • सेवा केंद्र मुख्य समन्वयक
  • सेवा केंद्र समन्वयक
  • संगणक रिसोर्स पर्सन
  • स्वच्छता स्वयंसेवक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ & १८ फेब्रुवारी २०२० 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  एस. एम. जोशी हॉल, ५८२ रास्ता पेठ, टिळक, आयुर्वेद कॉलेजशेजारी, पुणे – ११

[irp]

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        अधिकृत वेबसाईट

[irp]


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

नमस्कार मित्रांनो,
चालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर
तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा
जॉईन लिंक : Click Here

%d bloggers like this: