पुणे महानगरपालिकेत १,१०५ पदांची भरती

Pune Mahanagar Palika Bharti 2020

Pune Mahanagar Palika Bharti 2020 : पुणे महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, निरीक्षक, कनिष्ठ नर्स, कर्मचारी नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, ईसीजी तंत्रज्ञ, सहाय्यक रुग्णालय, आया, नर्सिंग ऑर्डरली पदांच्या एकूण १,१०५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२० आहे.

 

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, निरीक्षक, कनिष्ठ नर्स, कर्मचारी नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, ईसीजी तंत्रज्ञ, सहाय्यक रुग्णालय, आया, नर्सिंग ऑर्डरली
  • पद संख्या – १,१०५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – mohcontract@punecorporation.org
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १४ मे २०२० आहे.
  • अर्ज सादर करण्याची तारीख – २० मे २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

PDF जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  चालू घडामोडी सराव पेपर -28 मे 2020

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा