पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती सुरू; विविध रिक्त पदांकरीता ऑनलाईन करा | Pune Mahanagarpalika Bharti 2022
Pune Mahanagarpalika Bharti 2022
Pune Mahanagarpalika Bharti 2022 : पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक / निदर्शक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवरी 2022 आहे.
एकूण जागा : 36
पदाचे नाव & तपशील: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक / निदर्शक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी
शैक्षणिक पात्रता: MBBS, Graduation, Degree/ M.Sc (Refer PDF)
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख: 17 जानेवारी 2022
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 23 जानेवरी 2022
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता : भरती कक्ष टेंडर सेल च्या समोर तळमजला, पुणेमहानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे
अधिकृत वेबसाईट : www.pmc.gov.in
Pune Mahanagarpalika Vacancy 2022 Details
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents