८, १० वी उत्तीर्णांना पुणे महानगरपालिका अंतर्गत नोकरीची उत्तम संधी!! रिक्त पदांची नवीन भरती सुरु | Pune Mahanagarpalika Recruitment 2023
Pune Mahanagarpalika Recruitment 2023
- पदसंख्या: 447
- शेवटची तारीख: 15/06/2023
Pune Mahanagarpalika Recruitment 2023
पुणे महानगरपालिका, शिक्षण विभाग अंतर्गत “शिक्षक, शालाप्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक माध्यमिक, दुय्यम शिक्षक प्रायमरी, कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब, प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा, शिपाई, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)” पदांच्या 447 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11, 14 & 15 जुन 2023 (पदांनुसार) आहे.
एकूण जागा : 447
पदाचे नाव & तपशील: शिक्षक, शालाप्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक माध्यमिक, दुय्यम शिक्षक प्रायमरी, कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब, प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा, शिपाई, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11, 14 & 15 जुन 2023 (पदांनुसार)
निवड प्रक्रिया: मुलाखती
अर्ज पाठविण्याचा पत्ता: दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा I
जाहिरात पहा II
जाहिरात पहा III
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पुणे महानगरपालिका,
Pune Mahanagarpalika Recruitment 2023
1 total views , 1 views today
Table of Contents