पुणे मेट्रो अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु | Pune Metro Rail Bharti 2021
Pune Metro Rail Bharti 2021
Pune Metro Rail Bharti 2021: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो), पुणे (Maharashtra Metro Rail Corporation Limited) अंतर्गत “संचालक (वित्त)“ पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2021 आहे.
एकूण जागा : 01
पदाचे नाव & तपशील: संचालक (वित्त)
शैक्षणिक पात्रता: Graduate/ MBA (Refer PDF)
वयाची अट:
- सेवानिवृत्ती – 62 वर्षे
- इतर प्रवर्गासाठी – 45 ते 57 वर्षे
नोकरी ठिकाण: पुणे, नागपूर, नाशिक
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पहिला मजला, ओरियन बिल्डिंग, अर्जुन मनसुखानी मार्ग, समोर. सेंट मीरा कॉलेज, कोरेगाव पार्क, पुणे – 411001
अधिकृत वेबसाईट : www.mahametro.org
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents