रेल्वे भरती Group D सराव पेपर 339
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 339
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
रेल्वे भरती Group D सराव पेपर 339
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजर X + Y = 3,XY = 2 असेल, तर X³ – Y³ चे मुल्य शोधा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजर 7²¹ +7²² + 7²³ +7²⁴ ला 25 ने भागले तर बाकी काय उरते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतीय रेल्वे नेटवर्कची कार्यक्षमता सुधारण्यासाठी जास्त रहदारी असलेल्या कॉरिडॉर्सचे डबल-ट्रैकिंग आणि विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने कोणासोबत $120 दशलक्षांचा कर्ज करार केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारताचा पहिला आधुनिक जलमार्ग विकसित करण्यात मदत करण्यासाठी जागतिक बँकेने किती कर्ज रक्कम मंजूर केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजेव्हा एक नैसर्गिक संख्या 9, 10, 12 किंवा 15 ने भागली जाते, तेव्हा प्रत्येक वेळी 3 बाकी उरते. अशा सर्व संख्यांमधील सर्वात लहान कोणती संख्या आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखाली दिलेली विधाने व निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या विधानापैकी कोणता निष्कर्ष तर्कसंगत आहेत हे शोधा.
विधाने सर्व गाड्या जीप्स आहेत.
सर्व जीप्स चार चाकी गाड्या आहेत.
निष्कर्षः
1. सर्व चार चाकी या गाड्या आहेत.
2. काही चार चाकी या जीप्स आहेत.Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsया शृंखलेतील पुढील अक्षर शोधा. C, D, E,I ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेमध्ये, PIPE हे 169165 असे लिहितात, तर SWAN शब्दाचा शेवटचा अंक काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsशिरोबिंदू (1, 2), (-4, -3) आणि (4, 1) असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या घटकांवर सुवाहकाचा प्रतिरोध अवलंबून नसतो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारताचे 20 वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsअमृत (Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation) योजनेचा ‘राज्य कृती आराखडा’ सादर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता दिन ‘जागतिक आदिवासी’ दिन म्हणून साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती झाली ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपुढीलपैकी कोण सध्या नीती (चॅनल) आयोगाचा सदस्य नाही ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएक पेला व तांब्यात अनुक्रमे 150 मिली व 165 मिली पाणी भरते. 13 लीटर पाणी असलेल्या बादलीतून एक पेला व एक तांब्या भरून पाणी बाहेर काढल्यावर बादलीत किती पाणी उरते ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका दुकानदाराकडे 528.5 कीग्रॅ. साखर होती. त्यातील त्याने 125.25 कीग्रॅ साखर विकली, तर दुकानदाराकडे किती साखर उरली ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsदोन गावातील अंतर 250 की. मी. आहे वाहनाने 175.750 किमी अंतर कपाळे टीआर आणखीन किती अंतर उरले ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points2.25 तास हे मिनिटे आणि सेकंदात योग्य रीतीने कसे लिहिले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका पुस्तकाची रुंदी 2 सें.मी. तर 15 लाख पुस्तके एका शेजारी ठेवल्यास त्याची लांबी किती होईल ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका गोठ्यात ९८ गायी होत्या, त्यापैकी ५२ आजारी झाल्या. आजारी गायीतुन ११ सोडून बाकी वाचू शकल्या.९ नवीन गायी गोठ्यात आणल्या गेल्या, तर आता दूधवाल्याला गोठ्यात किती गायी मिळतील ? अ) त्याला गोठ्यात ५७ गायी मिळतील ब) त्याला गोठ्यात ९६ गायी मिळतील क) त्याला गोठ्यात ८७ गायी मिळतील ड) त्याला गोठ्यात ६६ गायी मिळतील
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points……… यांना २१ जून, २०११ ला दुसर्या कार्यकालासाठी संयुक्त राष्ट्राचे महासचिव म्हणून पुन्हा निर्वाचित ( re-elected) केल्या गेले होते. अ) कोफी अन्नान ब) बान-की-मून क) क्रिस्टीना लागार्ड ड) स्ट्रोस
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsPCB चे पूर्ण नाव काय आहे ? अ) प्रायमरी केयर बायोटेक्नॉलॉजी ब) पंजाब कमर्शियल बँक सी) प्रिंटेड सर्किट बोर्ड ड) पब्लिक करियर ब्युरो
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमाऊंट एवरेस्टचे शिखर समुद्रसपाटीपासून जवळपास ……… फूट उंचीवर आहे. अ) २९,000 ब) 26,000 क) २४,000 ड) २६,000
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका फोटोकडे पाहून एका मुलाने म्हटले, ‘ती माझ्या वडिलांच्या आईच्या एकुलत्या एक मुलाची पत्नी आहे’ फोटोमधील महिलेचे त्या मुलाशी काय नाते आहे ? अ) आई ब) आत्या क) बहीण ड) आजी
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents