MPSC राज्यसेवा परीक्षेच्या तयारीकरिता कोणते पुस्तके वाचावीत

1,723

 

राज्यसेवा पूर्व परीक्षा 

 

पेपर 1 – सामान्य  अध्ययन 

इतिहास 

  • ६वीचे महाराष्ट्र शासनाचे (State board ) पुस्तक
  • lucent G. K – प्राचीन व मध्ययुगीन इतिहासासाठी
  • स्पेक्ट्रम / ग्रोवेर  – आधुनिक भारत

भूगोल 

  • ५ ते १२ वीचे महाराष्ट्र शासनाचे (State board ) पुस्तके ,११ वी NCERT
  • [Mrunal .Org Geography Lecture ]
  • सवदी सरांचे पुस्तक

पर्यावरण 

  • शंकर IAS किंवा तुषार घोरपडे सरांचे पुस्तक

अर्थशास्त्र 

  • रंजन कोळंबे  भगीरथ
  • किरण देसले [भाग १,२] दीपस्तंभ प्रकाशन

राज्यशास्त्र 

  • लक्ष्मीकांत
  • कोळंबे सरांचे पुस्तक

विज्ञान 

  • ८,९,१० वीचे महाराष्ट्र शासनाचे (State board ) पुस्तके
  • सचिन भस्के सर – ज्ञानदीप अकॅडमी
  • अनिल कोलते  
  • lucent science

चालू घडामोडी 

  • यशाची परिक्रमा
  • अभिनव वार्षिकी
  • लोकसत्ता रोज वाचणे गरजेचे आहे

 

पेपर 2 – CSAT 

  •  प्रणिल गिल्डा सराचें  CSAT Decoded 
  • अंकगणित – R S Aggarwal Quntitative Apttitude
  • बुद्धीमापन – R S Aggarwal Verbal & Non veral Reasoning

जास्तीत जास्त उतारे सोडवण्याचा सराव करावा.

मागील वर्षाच्या प्रश्‍नपत्रिकांचे विश्‍लेषण करावे.


मुख्य परीक्षा 

२०१८ साली राज्यसेवा परीक्षेमधून राज्यात प्रथम आलेले आशिष बारकूल सर यांनी विध्यार्थ्यांना Suggest  केलेली पुस्तकांची  यादी आम्ही या परीक्षेची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी देत आहोत .

MPSC राज्यसेवा परीक्षेच्या तयारीकरिता कोणते पुस्तके वाचावीत

MPSC राज्यसेवा परीक्षेच्या तयारीकरिता कोणते पुस्तके वाचावीत

 

MPSC राज्यसेवा परीक्षेच्या तयारीकरिता कोणते पुस्तके वाचावीत

 

MPSC राज्यसेवा परीक्षेच्या तयारीकरिता कोणते पुस्तके वाचावीत

 

 

 

 

 

 

 

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम