RBI मध्ये नोकरीची उत्तम संधी!! रिक्त पदांची नवीन भरती | RBI Recruitment 2023

RBI Recruitment 2023

  • पदसंख्या: 294
  • शेवटची तारीख: 09/06/2023
937

RBI Recruitment 2023

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत “अधिकारी (ग्रेड बी), प्रोग्रॅम कोऑर्डीनेटर, संवाद सल्लागार/ मिडिया विश्लेषक” पदांच्या एकूण 294 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अधिकारी (ग्रेड बी) पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे व इतर पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे & 09 जून 2023 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 294

पदाचे नाव & तपशील: अधिकारी (ग्रेड बी), प्रोग्रॅम कोऑर्डीनेटर, संवाद सल्लागार/ मिडिया विश्लेषक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती:

  • अधिकारी (ग्रेड बी) – ऑनलाईन
  • प्रोग्रॅम कोऑर्डीनेटर, संवाद सल्लागार/ मिडिया विश्लेषक – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • अधिकारी (ग्रेड बी) – 09 जून 2023
  • प्रोग्रॅम कोऑर्डीनेटर, संवाद सल्लागार/ मिडिया विश्लेषक – 24 मे 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भर्ती विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालय, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – ४००००१

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा (०९ मे पासून सुरु होतील)  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

RBI,

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया,

RBI Recruitment 2023

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम