RBI मध्ये नोकरीची उत्तम संधी!! रिक्त पदांची नवीन भरती सुरु | RBI Recruitment 2023

RBI Recruitment 2023

  • पदसंख्या: 35
  • शेवटची तारीख: 30/06/2023
764

RBI Recruitment 2023

भारतीय रिझर्व्ह बँक, बँकेच्या विविध कार्यालयांमध्ये “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत)” पदांची ३५ रिक्त पदे पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवित आहे. या पदांची निवड देशव्यापी केंद्रनिहाय स्पर्धात्मक ऑनलाइन परीक्षा आणि भाषा प्राविण्य चाचणीद्वारे केली जाईल. जाहिरातीचा संपूर्ण मजकूर बँकेच्या (www.rbi.org.in) वेबसाइटवर जून २०२३ च्या दुसऱ्या आठवड्यात उपलब्ध होईल आणि तो एम्प्लॉयमेंट न्यूज/रोजगार समाचार मध्ये देखील प्रकाशित केला जात आहे. अर्ज केवळ बँकेच्या वेबसाईटवरूनच ऑनलाइन स्वीकारले जातील. अर्ज ९ जुन २०२३ पासून सुरु होतील. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुन २०२३ आहे.

एकूण जागा : 35

पदाचे नाव & तपशील: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 20 ते 30 वर्षे

Fee:

  • SC/ST/PwBD/EXS उमेदवार – Rs. 50/-
  • OBC/जनरल/EWS उमेदवार – Rs. 450/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० जुन २०२३

निवड प्रक्रिया: ऑनलाइन परीक्षा आणि भाषा प्राविण्य चाचणी

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

RBI,

RBI Recruitment 2023

3 total views , 1 views today

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम