RCFL येथे नोकरीची उत्तम संधी; रिक्त पदांची नवीन भरती सुरू!! | RCFL Mumbai Recruitment 2023

RCFL Mumbai Recruitment 2023

  • पदसंख्या: 06
  • शेवटची तारीख: 13/02/2023
70

RCFL Mumbai Recruitment 2023

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई अंतर्गत “अधिकारी(CCLAB), अभियंता (पर्यावरण)” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 06

पदाचे नाव & तपशील: अधिकारी(CCLAB), अभियंता (पर्यावरण)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • अधिकारी(CCLAB) – 35 ते 38 वर्षे
  • अभियंता (पर्यावरण) – 30 ते 33 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 30 जानेवारी 2023

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 फेब्रुवारी 2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

RCFL,

RCFL Mumbai Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम