राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड : Job No 631

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड येथे विशेषज्ञ डॉक्टर, सुपर विशेषज्ञ डॉक्टर, पॅनेल डॉक्टर पदांच्या एकूण ३२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०२० आहे.

एकूण जागा :  ३२ जागा

पदाचे नाव & तपशील: विशेषज्ञ डॉक्टर, सुपर विशेषज्ञ डॉक्टर, पॅनेल डॉक्टर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावे).

नोकरी ठिकाण: रायगड

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:  १३ फेब्रुवारी २०२० 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि., थाल युनिट, थाल, ता-अलिबाग, जिल्हा-रायगड, पिन-४०२२०८, महाराष्ट्र

READ  SEBI भरती २०२०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        अधिकृत वेबसाईट

READ  One Liners : एका ओळीत सारांश,05 जून 2020

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा