10वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत 1104 रिक्त पदांची भरती!!

RRC- North Eastern Railway Recruitment 2024

  • पदसंख्या: 1104
  • शेवटची तारीख: 11/07/2024
765

 

RRC- North Eastern Railway Recruitment 2024

उत्तर पूर्व रेल्वे गोरखपुर अंतर्गत “अप्रेंटिस” पदांच्या एकूण 1104 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे.

एकूण जागा : 1104

 

पदाचे नाव & तपशील: अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  15 ते 24 वर्षे

10वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत 1104 रिक्त पदांची भरती!!

App Download Link : Download App

Fee: –Rs.100/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  11 जुलै 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम