Sahakar Ayukta Recruitment 2023 । मुदतवाढ – महाराष्ट्र सहकार आयुक्त अंतर्गत विविध पदांसाठी सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध
Sahakar Ayukta Recruitment 2023
- पदसंख्या: 309
- शेवटची तारीख: 24/07/2023
Maharashtra Sahakar Ayukta Recruitment 2023 महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्थे अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2023 आहे.
Sahakar Ayukta Recruitment 2023
एकूण जागा : 309
पदाचे नाव & तपशील:सहकारी अधिकारी श्रेणी १, सहकारी अधिकारी श्रेणी २, लेखापरिक्षक श्रेणी २, सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट:
- खुला प्रवर्ग – 38 वर्षे
- राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: पुणे
Fee:
- अमागास – रु. १०००/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक- रु.९००/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Sahakar Ayukta Recruitment,
Sahakar Ayukta Recruitment 2023,
महाराष्ट्र सहकार आयुक्त,
8 total views , 1 views today
Table of Contents