सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नोकरीची संधी!! कंत्राटी तत्वावर पदे भरण्याकरिता जाहिरात

Sahyadri Tiger Reserve Kolhapur Recruitment 2022

  • पदसंख्या: 14
  • शेवटची तारीख: 23/05/2022
1,101

Sahyadri Tiger Reserve Kolhapur Recruitment 2022

Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2022 :सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर येथे “इकोलॉजिस्ट, पशुवैद्यकीय अधिकारी, उपजीविका तज्ञ / सामाजिक तज्ञ, GIS तज्ञ, निसर्ग विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियंता, कार्यालय सहाय्यक सह ग्राफिक डिझायनर सह संगणक ऑपरेटर, प्रशासकीय अधिकारी” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2022 आहे.

एकूण जागा : 14

पदाचे नाव:इकोलॉजिस्ट, पशुवैद्यकीय अधिकारी, उपजीविका तज्ञ / सामाजिक तज्ञ, GIS तज्ञ, निसर्ग विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियंता, कार्यालय सहाय्यक सह ग्राफिक डिझायनर सह संगणक ऑपरेटर, प्रशासकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:23 मे 2022 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय स्थित कराड, सह्याद्री भवन, त्रिमूर्ती कॉलोनी, आगाशिवनगर पो. मलकापूर, ता. कराड, जिल्हा सातारा – 415539

ई-मेल: executivedirectortefstr@gmail.com

Sahyadri Tiger Reserve Kolhapur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Sahyadri Tiger Reserve Kolhapur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नोकरीची संधी!! कंत्राटी तत्वावर पदे भरण्याकरिता जाहिरात 1
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents