Samuh Darshak Shabd | समूहदर्शक शब्द मराठी व्याकरण [100+]

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
2,296

Samuh Darshak Shabd | समूहदर्शक शब्द मराठी व्याकरण

Samuh Darshak Shabd: आजच्या लेखात आपण मराठी व्याकरण ‘समूहदर्शक शब्द‘ या विषयावर अभ्यास करणार आहोत, ज्यांनाच इंग्रजी मध्ये Collective Nouns असे म्हणतात.

ज्या शब्दातून आपल्याला समूह असल्याचा बोध होतो त्या शब्दांना समूहदर्शक शब्द | Samuh Darshak Shabd असे म्हणतात.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना Samuh Darshak Shabd विषयावर अनेक वेळा प्रश्न विचारले जातात, परंतु पुरेशी माहिती नसल्याने विद्यार्थ्यांना बरोबर उत्तरे देता येत नाहीत.

आज आपण 100 पेक्षा जास्त समूह दर्शक शब्द अभ्यासणार आहोत जेणेकरून तुम्ही अगदी सहजपणे या विषयावर पूर्ण गुण मिळवू शकता.

चला तर मग जाणून घेऊया… Samuh Darshak Shabd in Marathi | समूहदर्शक शब्द मराठी

 

समूहदर्शक शब्द– समूहदर्शक शब्द म्हणजे एखाद्या वस्तूंचा किंवा गोष्टींच्या एकत्रित गटाला दिलेली उपमा होय.

समूह

शब्द

आंब्याच्या झाडाची
आमराई
उतारुंची
झुंबड
उपकरणांचा
संच
उंटांचा, लमानांचा
तांडा
केसांचा
पुंजका, झुबका
करवंदाची
जाळी
केळ्यांचा
घड, लोंगर
काजूंची, माशांची
गाथण
किल्ल्यांचा
जुडगा
खेळाडूंचा
संघ
गाईगुरांचे
खिल्लार
गुरांचा
कळप
गवताचा
भारा
गवताची
पेंडी, गंजी
चोरांची, दरोडेखोरांची
टोळी
जहाजांचा
काफिला
तार्‍यांचा
पुंजका
तारकांचा
पुंज
द्राक्षांचा
घड, घोस
दूर्वाची
जुडी
धान्याची
रास
नोटांचे
पुडके
नाण्यांची
चळत
नारळांचा
ढीग
पक्ष्यांचा
थवा
प्रश्नप्रत्रिकांचा, पुस्तकांचा
संच
पालेभाजीची
जुडी, गडडी
वह्यांचा
गठ्ठा
पोत्यांची, नोटांची
थप्पी
पिकत घातलेल्या आंब्यांची
अढी
फळांचा
घोस
फुलझाडांचा
ताडवा
फुलांचा
गुच्छ
बांबूचे
बेट
भाकरीची
चळड
मडक्यांची
उतररंड
महिलांचे
मंडळ
लाकडांची, ऊसाची
मोळी
वाघाचा
वृंद
विटांचा, कालिंगडाचा
ढीग
विधार्थ्यांचा
गट
माणसांचा
जमाव
मुलांचा
घोळका
मुंग्यांची
रांग
मेंढयाचा
कळप
विमानांचा
ताफा
वेलींचा
कुंज
साधूंचा
जथा
हरणांचा, हत्तींचा
कळप
सैनिकांची/चे
तुकडी, पलटण, पथक

 

 

टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App

मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम