भारतीय स्टेट बँकेत 92 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज
भारतीय स्टेट बँक अंतर्गत जोखीम विशेषज्ञ, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्पेशलिस्ट, डेप्युटी मॅनेजर (डेटा सायंटिस्ट), मॅनेजर (डेटा सायंटिस्ट), डिप्टी मॅनेजर (सिस्टम ऑफिसर), डेटा प्रोटेक्शन ऑफिसर, डेटा ट्रेनर, डेटा ट्रान्सलेटर, वरिष्ठ सल्लागार विश्लेषक, सहायक महाव्यवस्थापक, उपव्यवस्थापक (सुरक्षा) , व्यवस्थापक (किरकोळ उत्पादने),दोन वर्षांच्या पोस्ट-डॉक्टरेट रिसर्च फेलोशिप पदांच्या एकूण 92 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 18 सप्टेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2020 आहे.
एकूण जागा : 92 जागा
पदाचे नाव : जोखीम विशेषज्ञ, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्पेशलिस्ट, डेप्युटी मॅनेजर (डेटा सायंटिस्ट), मॅनेजर (डेटा सायंटिस्ट), डिप्टी मॅनेजर (सिस्टम ऑफिसर), डेटा प्रोटेक्शन ऑफिसर, डेटा ट्रेनर, डेटा ट्रान्सलेटर, वरिष्ठ सल्लागार विश्लेषक, सहायक महाव्यवस्थापक, उपव्यवस्थापक (सुरक्षा) , व्यवस्थापक (किरकोळ उत्पादने),दोन वर्षांच्या पोस्ट-डॉक्टरेट रिसर्च फेलोशिप
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
Fee :
- General, EWSand OBC – रु. 750/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 ऑक्टोबर 2020 आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents