[SBI] भारतीय स्टेट बँक भरती – Job No 512
SBIभारतीय स्टेट बँक येथे कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) / लिपिक पदांच्या एकूण ८१३४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जानेवारी २०२० आहे.
एकूण जागा : ८१३४ जागा
जाहिरात क्र. : CRPD/CR/2019-20/20
पदाचे नाव & तपशील:कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) / लिपिक
शैक्षणिक पात्रता:कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: २० ते २८ वर्ष ।। SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee:General/OBC/EWS: ₹७५०/- ।।SC/ST/PWD/ExSM: फी नाही
अर्ज पद्धती : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ जानेवारी २०२०
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents