मुदतवाढ – भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांसाठी भरती
State Bank of India, SBI SO Recruitment 2024
- पदसंख्या: 1511
- शेवटची तारीख: 14/10/2024
SBI SO Bharti 2024
SBI SO Bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), SBI SO भरती 2024/SBI SCO भरती (SBI SO Bharti 2024) 1511 स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी (उपव्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक)
एकूण जागा : 1511
जाहिरात क्र. : RPD/SCO/2024-25/15
पदाचे नाव & तपशील:
|
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 30 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 ते 5: 25 ते 35 वर्षे
- पद क्र.6: 21 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
अर्ज पद्धती :
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑक्टोबर 2024
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
73 total views , 2 views today
Table of Contents