Scheduled And Non- Scheduled Banks (अनुसूचीत व बिगर अनुसूचीत बँका )

117

Scheduled And Non- Scheduled Banks (अनुसूचीत व बिगर अनुसूचीत बँका )

 

RBI कायदा, 1934 या कायद्यान्वये व्यापारी बँकांचे वर्गीकरण दोन प्रकारात केले जाते.

  1.  अनुसूचीत बँका

  2.  बिगर अनुसूचीत बँका

 

1. अनुसूचीत बँका –

ज्या बँकांचा समावेश RBI कायदा, 1934 च्या दुसर्‍या अनुसूचीमध्ये करण्यात आला आहे, त्यांना अनुसुसूचित बँका असे म्हणतात.

 

निकष –

  • त्या बँकेचे भाग भांडवल व राखीव निधी 5 लाख रुपयांपेक्षा कमी नसणे.

  • त्या बँकेचे सर्वसाधारणपणे आपल्या ठेवीदारांच्या हितासाठी काम करावे

सुविधा –

  • अशा बँकांतील खात्यांना सुरक्षितता व पत-मूल्य प्राप्त होते.

  • या बँका RBI कडून बँक दराने कर्ज मिळविण्यास प्राप्त ठरतात.

  • या बँकांना RBI कडून पुनर्वित्ताच्या सोयी प्राप्त होतात.

  • या बँकांना RBI कडून प्रथम दर्जाच्या विनिमय पत्रांच्या पुनर्वटवणीच्या सोयी प्राप्त होतात.

  • या बँकांना आपोआप निरसन गृहाचे सदस्यत्व मिळते.

बंधने –

  • CRR व SLR चे बंधन

  • प्रत्येक बँकेला आपल्या आठवड्याचा अहवाल दर शुक्रवारी RBI कडे पाठवावा लागतो.

  • RBI कडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या सर्व निर्देशांचे पालन त्यांना करावे लागते.

बँकांचा समावेश –

  • SBI व तिच्या सहभागी बँका

  • राष्ट्रीयीकृत बँका

  • प्रादेशिक ग्रामीण बँका

  • भारतीय खाजगी अनुसूचीत बँका

  • परकीय बँका राज्य सहकारी बँका

 

2. बिगरअनुसूचीत बँका

  • ज्या बँकांचा समावेश RBI कायदा-1934 च्या दुसर्‍या अनुसूचीमध्ये करण्यात आलेला नाही त्यांना बिगर अनुसूचीत बँका असे म्हणतात.

  • या बँकांना RBI च्या कर्ज, पुनर्वित्त, विनिमय पत्रांची पुनर्वटणी इत्यादी सोयी प्राप्त होत नाही.

  • मात्र या बँकांना RBI ची काही बंधने लागू पडतात

बँकांचा समावेश –

  • भारतीय खाजगी बिगर अनुसूचीत बँका

  • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका

  • प्राथमिक सहकारी पतसंस्था  

 

 

 

Scheduled And Non- Scheduled Banks (अनुसूचीत व बिगर अनुसूचीत बँका )

टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App

मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम