विज्ञान सराव पेपर 165
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 165
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
विज्ञान सराव पेपर 165
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsइलेक्ट्रॉनचा शोध ………. याने लावला.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsज्या केंद्रकभागांचे अणुक्रमांक आणि अणू वस्तुमान विविध असतात, पण न्युटॉनची संख्या समान असेल, तर त्यांना ……………. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points25W चा एक दिवा दररोज 11 तास वापरला जातो तर महिन्याकाठी वापरलेली विज किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजमिनीपासून 200 मीटर उंच असणाऱ्या चेंडूची ऊर्जा जमिनीवरर आदळतात 35 टक्क्यांनी कमी होते तर तो चेंडू किती उंची पर्यंत उसळी घेईल.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsवनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद…. येथे भरली
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएच. आय. व्ही./एड्स चा प्रसार खालील पध्दतीने काळजी घेतल्यास थांबविता येतो. (PSI पूर्व 17)
अ. रक्तदात्यांच्या रक्ताची चाचणी
ब. लैंगिक संबंधादरम्यान काळजी घेणे आणि लैंगिक रोगांचा योग्य उपचार करणे
क. एकमेकांच्या सुया न वापरणे
ड. योग्य औषधोपचाराने आईकडून बाळाकडे रोगाचे संक्रमण टाळणे.Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भूमिका बजावतो ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी ……आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
‘अ. झिका विषाणू प्रामुख्याने एडिस एजिप्ती डासांमुळे पसरतो.
ब. झिका विषाणू युगांडातील झिका जंगलातून आला आहे. क. झिका विषाणूची लागण गरोदर स्त्री कडून तिच्या बाळाला होऊ शकते.
वरिल कोणते विधाने बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हीटॅमीन-12 या जीवनसत्वाचा घटक आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपुढील वाक्य असे पूर्ण करा जेणेकरून त्यास योग्य अर्थ प्राप्त होईल.
चालू घड्याळातील गुंडाळलेली स्प्रिंग (PSI 2013)Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsहायड्रोपावर प्लॅन्ट मध्ये (Asst 2013)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसमुद्राची खोली 7750 मी. असणाऱ्या ठिकाणी SONAR च्या सहाय्याने पाण्यामध्ये ध्वनीतरंग प्रक्षेपित केल्या, …… ने प्रतिध्वनी प्राप्त होईल. (समुद्रातील पाण्यामध्ये ध्वनीचा वेग = 1550 m/s)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsडेंग्यु’ या तापाची साथ पसरण्यास कारणीभूत असलेली ‘एडिस इजिप्सी’ ही ………….. ची जात आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsरक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे………….
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 m/s असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितीज ऊर्जा किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsm’ वस्तुमान (mass) असलेली वस्तु या चालीने (speed) गतिमान असेल तर त्याची गतिज ऊर्जा (kinetic energy)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसाधारण तापमानाला H₂O द्रव्यस्थितीत तर H₂S, H₂Se d H₂Te हे वायुस्थितीत असण्याचे कारण :
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
अ) अणु अंक म्हणजे अणु केद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या.
ब) अणु वस्तुमान म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या.Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points10 मीटर उंच इमारतीवरील टाकीत 250 किलोग्रॅम वस्तुमानाएवढे पाणी साठवलेले असल्यास पाण्यामध्ये साठविली गेलेली स्थितिज ऊर्जा आणि तिच टाकी 7 m/s वेगाने इमारतीवरून खाली पडल्यास तिची गतिज ऊर्जा यांमधील फरक….
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका व्यक्तीला 35 kg वजनाची वस्तू 6 मीटर उंचीवर नेण्यास 35 सेकंद लागतात तर त्या व्यक्तींची शक्ती……असेल.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात, ज्यामुळे त्याला पुर्णांन्न म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsटि.बी. (T.B.) हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे संक्षिप्त रुप आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संयुगा/संयुगांमध्ये केंद्रभागी असलेल्या मुलद्रव्याच्या संयुजा अष्टकाचा विस्तार झाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदोन अणूंना आयसोवार (Isobar) म्हणतात जर ………….. (सामाईक गट ब २०१७)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents