विज्ञान सराव पेपर 73

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
683

मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा 

Leaderboard: विज्ञान सराव पेपर 73

maximum of 25 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

विज्ञान सराव पेपर 73

Time limit: 00:30:00
  1. 1 1. Question 1
    1 points

    DOTS ही कृती योजना कोणत्या रोगाशी संबंधित आहे ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  2. 2 2. Question 2
    1 points

    मानवी रक्तातील पाण्याचे प्रमाण….

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  3. 3 3. Question 3
    1 points

    प्लेग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  4. 4 4. Question 4
    1 points

    मल्ट्री ड्रग थेरपी हे कोणत्या रोगाविरुद्धची औषधोपचार पद्धती आहे ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  5. 5 5. Question 5
    1 points

    दात व हाडे यांचे प्रमुख घटक कोणते आहेत ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  6. 6 6. Question 6
    1 points

    मानवी त्वचेचा महत्वाचा घटक कोणता ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  7. 7 7. Question 7
    1 points

    चयापचय क्रियेतील बिघाडामुळे कोणता रोग होतो ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  8. 8 8. Question 8
    1 points

    स्वाईन फ्लू आजार कशामुळे होतो ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  9. 9 9. Question 9
    1 points

    मलेरिया आजारावर कोणत्या औषधाचा वापर करतात ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  10. 10 10. Question 10
    1 points

    जर अंतवक्र आरशाची नाभीय अंतर 12 सेमी आहे जर वस्तूची उंची 2.5 सेमी आहे व ती आरशासमोर 40 सेमी अंतरावर ठेवली असेल तर प्रतिमीची उंची किती ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  11. 11 11. Question 11
    1 points

    जर प्रतिमा व वस्तु हे आरश्यापासून समान अतंरावर ठेवले असतील व नाभीय अंतर हे 6 सेमी असेल तर वस्तुचे आरश्यापासूनचे अंतर किती ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  12. 12 12. Question 12
    1 points

    जर बहिवर्क आरश्याच्या (convex mirror) 14 सेमीव वस्तु असेल आणि तिची प्रतिमा (Image) 7 सेमी व असेल तर नाभीय अंतर किती ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  13. 13 13. Question 13
    1 points

    एका उपचारात्मक भिंगाची शक्ती + 2D आहे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  14. 14 14. Question 14
    1 points

    40 सेंमी नाभीय अंतर असणाऱ्या बहिर्वक्र भिंगार्च शक्ती …….. असेल

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  15. 15 15. Question 15
    1 points

    खालील धातू विचारात घ्या.चढत्या घनतेनुसार त्याची क्रमवारी लिहा. (MPSC 2013)
    अ) प्लॅटिनम ब) सोने क) तांबे ड) शिसे

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  16. 16 16. Question 16
    1 points

    जोड्या लावा (सामाईक गट ब २०१८)

    अ) क्रिओलाइट i) CuCO₃ Cu(OH)₂
    ब) मॅग्नेटाइट ii) Al₂O₃ xH₂O
    क) मॅलेंचाइट iii) ZnCO₃
    ड) स्कॅलेराइट iv) Fe₂ O₄
    v) Fe₂O₃
    vi) CuFeS₂
    vii) Na₃ AIF₆
    viii) ZnS

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  17. 17 17. Question 17
    1 points

    लिमोनाइट या लोखंडाच्या धातुकाचे रासायनिक रेणुसूत्र …….. हे आहे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  18. 18 18. Question 18
    1 points

    पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून “फूल्स् गोल्ड”/”मुर्खाचे सोने म्हणून ओळखले जाते?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  19. 19 19. Question 19
    1 points

    पृथ्वीच्या भुपृष्ठावर ॲल्युमिनिअम हा धातू शेकडा किती प्रमाणात आढळतो ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  20. 20 20. Question 20
    1 points

    पुढील कोणते विधान योग्य आहे?
    (अ) अॅल्युमिनियम चा धातूपाषाण Al₂O₃ 2SiO₂ 2H₂O आहे.
    (ब) सायडेराईट हा अल्युमिनियमचा खनिज क्षार आहे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  21. 21 21. Question 21
    1 points

    खालीलपैकी कोणत्या धातुक मध्ये तांबे लाख आहेत ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  22. 22 22. Question 22
    1 points

    बंडल ऑफ हिज्’ (His) जे जाळे (MPSC 2016)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  23. 23 23. Question 23
    1 points

    पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे ?(STI 2015)
    अ) मासे या प्राणीवर्गात प्रकाशाचे ज्ञानेंद्रीय सर्वात कमी विकसित असते.
    ब) सर्पांमध्ये चार कप्पी हृदय नसते.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  24. 24 24. Question 24
    1 points

    पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? (STI 2015)
    अ) पांढऱ्या (WBC) रक्तपेशी अस्थिमध्यात बनतात.
    ब) पांढऱ्या (WBC) पेशी जिवाणूंना (बॅक्टेरियाना) सपवतात.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  25. 25 25. Question 25
    1 points

    युरियाचे वहन कोण करते ? (MPSC 2014)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.

टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]

मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम