आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग (SID) मुंबई अंतर्गत “या” पदांसाठी रिक्त जागा

SID Mumbai Recruitment 2024

142

 

SID Mumbai Recruitment 2024

आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई अंतर्गत “सेवानिवृत्त अधिकारी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे.

 

 

पदाचे नाव & तपशील: सेवानिवृत्त अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग (SID) मुंबई अंतर्गत “या” पदांसाठी रिक्त जागा

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : dca.sid-mum@mahapolice.gov.in

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  20 जून 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम