सोलापुर महानगरपालिका भरती – Job no 574
सोलापुर महानगरपालिका येथे अवेक्षक (कनिष्ठ अभियंता) स्थापत्य, वीज पर्यवेक्षक, शिक्षणसेवक, सहाय्यक आरेखक, कनिष्ठ श्रेणी लिपिक, मिडवाईफ, अनुरेखक, वाहन चालक, शिपाई, मजूर माळी, लॅप लायटर पदांच्या एकूण ३२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२० आहे.
एकूण जागा : ३२ जागा
पदाचे नाव & तपशील:
- अवेक्षक (कनिष्ठ अभियंता) स्थापत्य
- वीज पर्यवेक्षक
- शिक्षणसेवक
- सहाय्यक आरेखक
- कनिष्ठ श्रेणी लिपिक
- मिडवाईफ
- अनुरेखक
- वाहन चालक
- शिपाई,
- मजूर माळी
- लॅप लायटर
नोकरी ठिकाण: सोलापुर
Fee: रु. १५०/-
अर्ज पद्धती : ऑफलाईन
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ जानेवारी २०२०
अर्ज पाठविण्याचा पत्ता : डॉ. द्वारकादास कोटणीस हॉल, निवडणूक कार्यालय, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर, आय. सी. आय. सी. आय. बँकेच्या वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक), रेल्वे लाईन्स, सोलापूर – ४१३००१
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents