MPSCExams.com
One Place for All Exams Notes

South Central Railway Recruitment 2020 : दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती सुरु

South Central Railway Recruitment 2020

167

South Central Railway Recruitment 2020 : दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत लालागुडा, सिकंदराबाद येथील सेन्ट्रल हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ निवासी डॉक्टर्स, अर्धवेळ दंतचिकित्सक पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2020 आहे. 

एकूण जागा : 17 रिक्त जागा

पदाचे नाव: वरिष्ठ निवासी डॉक्टर्स, अर्धवेळ दंतचिकित्सक

अर्ज पद्धती :  ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता – लालागुडा, सिकंदराबाद येथील सेन्ट्रल हॉस्पिटलमध्ये

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2 नोव्हेंबर 2020 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 
 अधिकृत वेबसाईट


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

Open chat
Join WhatsApp Group

%d bloggers like this: