दक्षिण पूर्व रेल्वे भरती

 

दक्षिण पूर्व रेल्वे येथे सहाय्यक लोको पायलट, लिपिक, कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक कम टंकलेखक, वरिष्ठ लिपिक कम टंकलेखक, कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण ६१७ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ एप्रिल २०२० आहे.

एकूण जागा :  ६१७ जागा

पदाचे नाव & तपशील:

  •  सहाय्यक लोको पायलट
  • लिपिक
  • कनिष्ठ लिपिक
  • कनिष्ठ लिपिक कम टंकलेखक
  • वरिष्ठ लिपिक कम टंकलेखक
  • कनिष्ठ अभियंता

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee:

अर्ज पद्धती : ऑनलाईन

 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ एप्रिल २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  इतिहास सराव पेपर 07

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा